डॉ. एस. आर. यादव यांचा भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सन्मान
कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सन्माननीय सदस्य (फेलो) म्हणून निवड करण्यात आली आहे. अकादमीमार्फत डॉ. एस. आर. यादव यांना त्यांच्या बहुमुल्य वनस्पती […]