देशातले पहिले’लीड बॉटॅनिकल गार्डन विद्यापीठात
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारलेल्या देशातल्या पहिल्या ‘लीड बॉटॅनिकल गार्डन’चे तसेच नीलांबरी सभागृहाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सहकार […]