प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा:विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम
कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप, त्यांच्या वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा यासह प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती महसुली गावे म्हणून घोषित करणे, त्यांच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढणे आदि कामे तातडीने पूर्ण करावीत व त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना विभागीय आयुक्त […]