July 2016
१४ ते १८ जुलै दरम्यान विजयवंत महोत्सवाचे पेठ वडगाव येथे आयोजन
कोल्हापूर : श्री विजयसिंह यादव प्रतिष्टान पेठ वडगाव आणि शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १८ जुलै या दरम्यान विजयवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात सुमारे २०० हून अधिक […]
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार डॉल्बीला परवानगी द्यावी; प्रशासनाची सक्ती मंडळांवर नको:आ.क्षीरसागर
कोल्हापूर:कोल्हापूर गणेशोत्सवास सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारखा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव इतर कोठेही एवढ्या जल्लोषात व शांततेत साजरा केला जात नाही. गणेशोत्सव जवळ आला कि पोलीस प्रशासन डॉल्बी विरोधी मोहीम हाती घेते […]
इंदुमती गर्ल्स हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळली
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर परिसरातील इंदुमती गर्ल्स हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळली पार्किंग मध्ये लावलेल्या 20 गाड्यांचा चुराडा झाला. आज सकाळ पासून जोरदार पाऊस पडल्याने ही भिंत कोसळली. सुरक्षा व्यवस्था लगेच घटनास्थळी पोहचली.
बनावट आणि खोटे जातीचे दाखले सादर करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा:आम आदमीची मागणी
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालीकेच्या नगरसेविका सौ.वृषाली कदम,श्रीमती दीपा मगदूदुम आणि महापौर सौ.अश्विनी रामाणे आणि नगरसेवक निलेश देसाई,संदीप नेजदार,सचिन पाटील,संतोष गायकवाड या चार जणाचे नगरसेवक पद निवडणुकीत सादर केलेल्या जातीचे अवैध ठरल्याने रद्द केले गेले.पण महापौर यांच्यासह या […]
कोरिया येथील जागतिक तायक्वांदो कल्चर एक्पोसाठी जे.एस.टी.ए.आर.सी कोल्हापूरचा संघ रवाना
कोल्हापूर: जे.एस.टी.ए.आर.सी ही कोल्हापुरातील स्वसरंक्षणासाठी तायक्वांदोचे प्रशिक्षण देणारी नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून ही संस्था कोरीया येथील ‘कोरियाफेस्ट’ या कार्यक्रमात सहभागी होते व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते.या वर्षी या […]
कन्यागत सोहळयासाठी विकास कामे पूर्णत्वाकडे
कोल्हापूर: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाल्या असून घाटांची उभारणी, घाटावरील विद्युतिकरण, रस्ते, पार्किंग आदी सर्व पायाभुत सुविधांची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले […]
विद्यापीठात ११ जुलैपासून ‘ग्यान’अंतर्गत मॅकेट्रॉनिक्स आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
कोल्हापूर :ग्यान – केंद्रिय मंत्रिमंडळाने ग्यान या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा उददेश जगातील नामवंत प्राध्यापक, शास्त्रज्ञ, उद्योग, क्षेत्रातील तज्ञ यांचे मार्गदर्शन भारतीय विद्यार्थी व प्राध्यापकांना प्राप्त व्हावे हा आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील […]
सभागृहाचे नेते पदी चंद्रकांतदादा पाटील
मुंबई : विधानपरिषदेच्या सभापतीपदी रामराजे निंबाळकर यांची सभापती पदी एकमताने निवड झाली आहे. ही खऱ्या अर्थाने लोकशाहीला अभिप्रेत असलेली निवड असून समृद्ध लोकशाहीकडे वाटचाल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेच्या सभापतीपदी […]