१३व्या जे.के.टायर्स राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात: मोटोरेसिंगचा थरार पुन्हा एकदा कोल्हापुरकारांसाठी
कोल्हापूर: १३व्या जे.के.टायर्स राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी यंदा कोल्हापुरात होत आहे.या अंतिम फेरीत विष्णू आणि रिकी यांना चांगली टक्कर देण्यासाठी स्थानिक स्पर्धक ध्रुव मोहिते सज्ज झाला आहे.उद्या मोहितेज रेसिंग अकादमी येथे सराव […]