शेतीची उत्पादकता वाढविण्याबरोबरच विक्रीची व्यवस्था करण्यास प्राधान्य :महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्याबरोबरच उत्पादित मालाला बाजारपेठा उपलब्ध करून देऊन विक्रीची व्यवस्था करण्यास शासनाचे प्राधान्य राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कणेरी येथील सिध्दगिरी मठात रॅलिज इंडिया लिमिटेडच्या वतीने […]