Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ येत्या १ ते ४ डिसेंबर दरम्यान; देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग

November 27, 2017 0

कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ येत्या १ ते ४ डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित केले असून प्रदर्शनाची तयारी […]

Uncategorized

पद्मावती व दशक्रिया चित्रपटांवर बंदी घाला: हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शिवसेना पक्षप्रमुखांना निवेदन

November 25, 2017 0

कोल्हापूर – संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी हिंदी चित्रपटात चित्रपटात भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता, आदर्श महापुरूष-वीरांगणा यांचा अपमान, तसेच हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटाविषयी विविध हिंदु संघटनांनी […]

Uncategorized

चित्रपटापेक्षा मालिका निर्मिती मोठे आव्हान: सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी

November 25, 2017 0

कोल्हापूर: कोणत्याही चित्रपटापेक्षा मालिका निर्मिती करणे हे मोठे आव्हान असते.मालिका निर्मिती करताना प्रत्येक आठवड्याला एक चित्रपट निर्मिती केल्या समान आहे असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रथमच मालिका निर्मिती करत असलेले निर्माता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त […]

Uncategorized

हक्काच्या आमदारामुळेच कोल्हापूर आज पुढे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आ. राजेश क्षीरसागर वाढदिनी ई-रिक्षाचे वितरण

November 24, 2017 0

कोल्हापूर :राजेश क्षीरसागर यांच्या सारख्या हक्काच्या आमदारामुळेच कोल्हापूर आज पुढे आहे,कोल्हापूरचा रासरशीत पणा अजूनही जिवंत आहे असे उदगार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये काढले.आज कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई-रिक्षा आमदार राजेश क्षीरसागर […]

Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर  

November 23, 2017 0

कोल्हापूर: जिल्ह्य़ांत राजकीय ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शुक्रवार व शनिवार हे दोन दिवसांचे दौरे महत्त्वाचे आहेत. राजकीयदृष्टय़ा बलिष्ठ होत असलेल्या भाजपला निवडणुकीचा फड मारायचा आहे, पण याच वेळी […]

Uncategorized

आ. राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

November 23, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आज 24 नोव्हेंबर रोजी साजरा करणेत येत असून, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात […]

Uncategorized

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक महत्वाची तरच उद्योजकांचा उध्दार होणार-संजय किर्लोस्कर; इन्व्हेव्ट इन कोल्हापूर 2017 प्रदर्शनास शानदार प्रारंभ

November 18, 2017 0

कोल्हापूर : सांगली जिल्हयातील किर्लोस्करवाडी येथे आम्ही छोटासा उद्योग सुरू केला होता तो आता वाढीला लागला आहे याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती.यावरूनच त्यांनी कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला चालना दिली होती. आता यामध्ये आम्ही गुंतवणूक केली […]

Uncategorized

योग व निसर्गोपचार प्रसार प्रचारासाठी मार्गदर्शक परिषदेचे आयोजन

November 17, 2017 0

कोल्हापूर: इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन गेली अनेक वर्षापासून योग आणि निसर्गोपचाराचे प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. अनेक वर्षांपासून पर्यायी चिकित्सा व निसर्गोपचार योग या क्षेत्रात ही संस्था 24 राज्ये व देशांमध्ये विस्तारलेली आहे. गुगलने संस्थेच्या […]

Uncategorized

 ‘गोलमाल अगेन’ ने केली 300 कोटी रुपयांची कमाई!

November 17, 2017 0

गोलमाल अगेनने बॉलीवूड बॉक्स ऑफिसच्या आतापर्यंतच्या सर्वकाळाचा रेकॉर्ड तोडला आहे. अल्पावधीतच या सिनेमाने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटांमध्ये ‘गोलमाल अगेन’ अव्वल स्थानावर असून, या चित्रपटाने जगभरातून 300 कोटी रूपयांचा बक्कळ […]

Uncategorized

येत्या २४ नोव्हेंबरला ‘हॅपी बर्थ डे’!

November 17, 2017 0

येत्या २४ नोव्हेंबरला कोणाचा वाढदिवस नाही परंतु ‘हॅपी बर्थ डे’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे त्याचा वाढदिवस आहे असं म्हणायला जागा आहे. हल्ली सहसा कुणीच ‘वाढदिवस’ साजरा करताना दिसत नाही. प्रत्येकजण ‘बर्थ डे’ साजरा करताना दिसतोय. […]

1 3 4 5 6 7 64
error: Content is protected !!