Uncategorized

डॉ.सफिया मोमीन यांना नेपाळमध्ये प्राईड ऑफ एशिया इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान

March 4, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या डॉ.सौ.सफिया मोमीन यांना नेपाळ येथे झालेल्या इंडो-नेपाळ फ्रेन्डशिप अंड इकोनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडून प्राईड ऑफ एशिया इंटरनॅशनल अवार्ड प्रदान करण्यात आला.डॉ.मोमीन यांना त्यांनी केलेल्या त्यांच्या ३७ वर्षाच्या शासकीय परिचर्या सेवा व […]

Uncategorized

कोणत्याही व्यवसायाचे प्रमोशन करा अगदी फुकटात ते ही फक्त मॅपसवर;फ्री जाहिरात,फ्री वेबसाईट

March 4, 2017 0

कोल्हापूर : व्यवसाय वाढवायचा असेल तर प्रमोशन हे केलेच पाहिजे.ही एक व्यावसायिकगरज आहे.यासाठी व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक  ,कंपनी, दुकान,हॉटेल, हॉस्पिटल आणि याशिवाय बरेच व्यवसाय,छोटे मोठे उद्योग यांना आपली पब्लिसिटी केल्याशिवाय पर्याय नसतो.यासाठी आता वारेमाप पैसा खर्च करण्याची गरज नाही. हे […]

Uncategorized

सहज सेवा ट्रस्ट आणि समिट अॅडव्हेंचर्स यांच्यावतीने कैलास-मानस यात्रा प्रदर्शन

March 4, 2017 0

कोल्हापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे कैलास-मानस यात्रेबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल असते.सर्वसामन्यांना आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असे वाटते.तिबेटवर कब्जा केल्यानंतर बरीच वर्षे ही यात्रा बंद होती पण १५ हजार फुट उंचावर असणारे हे मानस […]

Uncategorized

पाणीपट्टी थकबाकीदारांवर महानगरपालिकेची धडक मोहिम

March 3, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत 9 फेब्रुवारी  ते 3 मार्च 2017 या कालावधीत सुमारे 127 थकबाकीदारांवर कारवाई करुन रक्कम रु.23,45,442/- इतकी थकबाकी वसुली करण्यात आली.  याकामी सी, डी, […]

No Picture
Uncategorized

डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे ज्येष्ठ आंबेडकरी संशोधक हरपला : कुलगुरू

March 3, 2017 0

कोल्हापूर : डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा ज्येष्ठ संशोधक व ग्रामीण-दलित साहित्याचा थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. कुलगुरू डॉ. […]

Uncategorized

महिलांच्या कर्तुत्वाला सलाम महिला दिनानिमित्त ‘स्टार प्रवाह’च्या शुभेच्छा

March 3, 2017 0

मुंबई:परिस्थिती काहीही असो, कोणतीही अडचण येवो सकारात्मक विचारांनी, खंबीरपणे तोंड देण्याचं उदाहरण ‘स्टार प्रवाह’च्या नायिकांनी समोर ठेवलं आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, समस्त महिलांच्या कर्तृत्त्वाला सलाम करतानाच सकारात्मक विचार करून खंबीर होण्याचा संदेश ‘स्टार प्रवाह’ […]

Uncategorized

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवलेंची हत्या

March 3, 2017 0

कोल्हापूर: जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाली आहे. कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली डॉ. किरवले एसएससी बोर्डाजवळील अरिहंत कॉलनीत राहत होते. त्यांच्या बेडरूममध्येच ते रक्ताच्या थारोळ्यात […]

No Picture
Uncategorized

राणा-अंजलीच्या लग्नाचा ५ मार्चला रंगणार दोन तासांचा विवाह विशेष भाग

March 3, 2017 0

कोल्हापूर:झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला […]

Uncategorized

जिल्हा परिषदेबाबत निर्णय ९ मार्चला होणार: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

March 3, 2017 0

पंचशील हॉटेल येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हॉटेलच्या बंद खोलीत स्थानिक आमदार व जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी प्रथम जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाचा आढावा घेतला. किती जागेवर आपले उमेदवार […]

Uncategorized

भाजपा जिल्हा परिषद पक्ष प्रतोदपदी विजय भोजे यांची निवड

March 3, 2017 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तसेच पं.स. सदस्य यांचा सत्कार व पक्ष प्रतोद निवडीचा कार्यक्रम हॉटेल पॅव्हेलियन येथे पार पडला अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.हिंदुराव शेळके होते. यावेळी बोलताना भाजपा […]

1 4 5 6 7
error: Content is protected !!