पालकमंत्री यांच्या बैठकीत नगरसेवक अजित ठाणेकर यांना मारहाण
कोल्हापूर : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यावर आंदोलकांनी चप्पलफेक केली. तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रकांतदादांच्या सूचनेनुसार अखेर ठाणेकर यांना […]