Uncategorized

नितीन केणी प्रस्तुत ‘मांजा’ चित्रपट २१ जुलैला प्रदशर्नासाठी सज्ज

July 18, 2017 0

नितीन केणी यांसारखे मात्तबर व्यक्तीमत्व ज्यांना मराठी सिनेमाची दूरदृष्टी आहेच, याच बरोबर मराठी सिनेमा मास आणि क्लास परंतू कसा पोहोचवायचा याची अगदी योग्य जाण आहे. जतीन वागळे दिग्दर्शित ‘मांजा’ हा सायकॉलॉजिकल थ्रीलर असावेगळ्या धाटणीचा चित्रपट नितीन […]

Uncategorized

भागात दरफलक न लावणाऱ्या पेट्रोल पंपावर कारवाई होणार

July 18, 2017 0

कोल्हापूर : पेट्रोल पंपावर विक्रीच्या परिमाणामध्ये फेरबदल करण्यात येत असल्याच्या घटना अलिकडे उघडकीस आल्या आहेत त्यामुळे पेट्रोल पंप तपासणीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिल्याची माहिती जिल्हा पुरवठा […]

Uncategorized

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी सौ.वनिता देठे, उपसभापतीपदी सौ.प्रतिक्षा पाटील

July 18, 2017 0

कोल्हापूर :महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती पदी सौ.वनिता देठे व उपसभापतीपदी सौ.प्रतिक्षा पाटील यांची निवड आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

Uncategorized

दुहेरी मालिकेमध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

July 18, 2017 0

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय ‘दुहेरी’ या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचाखून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. तीस्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशीकुटुंबाचा विश्वास […]

Uncategorized

शासकीय कार्यालयांना GST अंतर्गत नोंदणी आवश्यक

July 18, 2017 0

कोल्हापूर : नवीन वस्तू व सेवा करकायद्यांतर्गत TDS कपातीसाठी शासकीय कार्यालयांना वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणी घ्यावी लागणार आहे.सदर नोंदणीची सुविधा दिनांक 20 जुलै 2017 पासून GSTN पोर्टलवर सुरु होणार आहे आज दि. 18 […]

No Picture
Uncategorized

झी मराठीची नवी मालिका‘जाडूबाई जोरात

July 18, 2017 0

वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतू वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी […]

Uncategorized

महापालिका सभेत सरकारी पगारी पुजारी नियुक्त करण्याविषयीचा ठराव करू नये:हिंदुत्ववाद्यांची मागणी

July 18, 2017 0

  कोल्हापूर : २० जुलैला होणार्‍या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिर्डी, पंढरपूरच्या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याचा ठराव करण्यात येऊ नये, यांसह इतर मागण्यांचे निवेदन महापौर सौ. हसिना फरास यांना आज दुपारी  वाजता […]

Uncategorized

व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे घडली स्कूल रियुनियन

July 18, 2017 0

शाळा, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना अनेक वर्षांनी भेटणं हा धमाल अनुभव असतो. त्या वेळी केलेलीमजामस्ती आठवून खूप हसू येतं. शाळेच्या मित्रांना अनेक वर्षांनी भेटून अभिनेता प्रशांत चौडप्पानंतब्बल 23 वर्षांनी ‘बॅक टू स्कूल’चा अनुभव घेतला. इतकंच नाही, तर […]

No Picture
Uncategorized

सिद्धगिरी मठातर्फे दोन दिवशीय सेंद्रियशेती कार्यशाळेचे आयोजन

July 17, 2017 0

कोल्हापूर :येत्या शनिवारी दिनांक २२ व २३ जुलै रोजी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावरती नि:शुल्क व रहिवाशी सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित केलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषि अनुषंदान परिषद नवी दिल्ली अंतर्गत सिद्धगिरी मठ हे […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठातर्फे सोमवारी ‘जीएसटी’विषयक खुले चर्चासत्र

July 15, 2017 0

कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स (केसीसी) आणि कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन (केआयए) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी (दि. १७ जुलै) वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीविषयी सर्वसामान्य नागरिकांना सविस्तर माहिती करून देण्यासाठी ‘जीएसटी […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!