Uncategorized

आक्टोबर महिन्यांत कर्करोग जनजागृती मोहीम विविध कार्यक्रम

September 28, 2017 0

कोल्हापूर: महिला वर्गात स्तन कर्करोगाविषयी वाढते प्रमाण यामुळे जनजागृती करून वेळीच उपचार पद्धती सुरू करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जागतिक जनजागृतीचा महीना साजरा केला जातो.म्हणून या महिन्यांत विविध स्तन […]

Uncategorized

51 शक्तिपीठांचे छायाचित्र प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

September 28, 2017 0

कोल्हापूर :चौधरी यात्रा कंपनी आणि नाशिक येथील स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोंत्सवामध्ये देवी सती मातेच्या देशविदेशातील 51 शक्तिपीठांच्या भव्य छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  हे प्रदर्शन दि. 29 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे. […]

Uncategorized

कोल्हापूर ते शिर्डी रेल्वे सेवा आजपासून झाली सुरु

September 28, 2017 0

सर्व महत्वाची धार्मिक स्थळं, रेल्वे, हवाई आणि रस्ते मार्गानं जोडण्याची आपली मागणी आहे. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद लाभलाय. त्याचाच एक भाग म्हणून, कोल्हापूर-शिर्डी रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आपण पाठपुरावा केला. त्याला यश आलं असून, […]

Uncategorized

दिवाळी अंकाची परंपरा जपणं गरजेचं:राज ठाकरे;झी मराठी दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न

September 27, 2017 0

दिवाळी अंकाची एक मोठी परंपरा फक्त मराठी साहित्यात आहे. आपलं साहित्य, संस्कृती , कला क्षेत्र समृद्ध करण्याचं काम दिवाळी अंक करतात. आजच्या डिजीटल युगात, टीव्हीच्या युगात वाचनसंस्कृती हरवत चालली असल्याचं अनेकजण बोलतात. अशावेळी झी मराठीसारखी […]

Uncategorized

शाहू समाधीस्थळ- मेघडंबरीची महापौरांकडून पाहणी

September 26, 2017 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसीत करण्यात येत आहे. समाधीच्या मेघडंबरीच्या कामाची आज बापट कॅम्प येथे महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली. […]

Uncategorized

शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने होमहवन

September 25, 2017 0

कोल्हापूर :शारदीय नवरात्र उत्सव यानिमित्ताने द आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने होम आणि हवन यांचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर यादरम्यान या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती […]

Uncategorized

कोल्हापूर ते शिर्डी नवीन रेल्वे दर बुधवारी धावणार

September 23, 2017 0

कोल्हापूर: गेली तीन वर्ष पाठपुरावा केल्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर कोल्हापूर ते साईनगर म्हणजेच कोल्हापूर ते शिर्डी अशा नवीन रेल्वे मार्गाला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे सुरुवातीला आठवड्यातून एकदा म्हणजे बुधवारी धावणार आहे. शुक्रवारी पुणे येथे मध्य […]

Uncategorized

दरवाढीविरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शने

September 23, 2017 0

कोल्हापूर: गेल्या काही दिवसात केंद्र शासनाने पेट्रोल, डीझेल, गॅस सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, दरवाढीबाबत जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील […]

Uncategorized

छंद प्रितीचा चित्रपटात दिसणार सुबोधचा नवा अंदाज!

September 23, 2017 0

हृदयांतर’, ‘तुला कळणार नाही’ अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आता लवकरच ‘प्रेमला पिक्चर्स’निर्मित ‘छंद […]

Uncategorized

भविष्याची ऐशी तैशी द प्रेडिक्शन” ६ ऑक्टोबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात

September 23, 2017 0

रोज सकाळी पेपर वाचताना सहज आपले लक्ष्य, आजचा दिवस कसा जाईल, आजचे भविष्य.. ह्या सदरांकडे जातेच. भविष्याबद्दल कुतूहल सगळ्यांनाच असते. विश्वास असो वा नसो पण सगळेच ह्या सदरावर नजर फिरवितात. प्रिया, मेघा, निशी तीन मैत्रिणी. […]

1 2 3 7
error: Content is protected !!