श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्यास शासनास भाग पाडू :आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जनआंदोलन सुरु आहे. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळया संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी गत पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी […]