Uncategorized

रेडीओ मिर्ची ९८.३ आणि कोल्हापूर डीलर्स असोसिएशन यांच्यावतीने भव्य ऑटो एक्स्पो प्रदर्शन

September 13, 2017 0

कोल्हापूर:रेडीओ मिर्ची ९८.३ आणि कोल्हापूर डीलर्स असोसिएशन यांच्यावतीने येत्या १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान भव्य ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन इस्तर पॅटर्न ग्राउंड,कलेक्टर ऑफिस जवळ येथे करण्यात आले आहे.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते […]

Uncategorized

८ वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान

September 13, 2017 0

कोल्हापूर: पर्यावरणपूरक सजावटीचे वैशिठ्य असणारा ८ वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून म्हणजे १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान शाहू स्मारक भवन दसरा चौक होत आहे.यात आय.आय.टी मुंबई पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ.श्याम आसोलेकर यांचा वसुंधरा […]

Uncategorized

एक मराठा लाख मराठा’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

September 13, 2017 0

कोल्हापूर: मराठा समजाचा गौरवशाली इतिहास मांडणारा आणि आतापर्यंत असंख्य मराठा मोर्चे निघाले पण पुढ काय तसेच २१ व्या शतकात मराठा समाजाची वाटचाल कशी असावी यावर प्रकाशझोत टाकणारे,प्रा.मधुकर पाटील लिखित ८० पानांच्या पुस्तकाचे प्रकाशन विशेष सरकारी […]

Uncategorized

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेत ‘भाकप’चे बेहिशोबी लाखो रुपये

September 12, 2017 0

कोल्हापूर: बंगळूर येथील मार्क्सवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामागे ‘नक्षलवाद्यांचा हात असू शकेल’ अशी शक्यता गौरी लंकेश यांचा सख्खा भाऊ इंद्रजीत लंकेश यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला एक नवीन परिमाण प्राप्त झाले. ‘पुरोगामी-साम्यवादी’ यांचे खून […]

Uncategorized

वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा कोल्हापूर प्रेस क्लबकडून निषेध

September 8, 2017 0

कोल्हापूर: वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आज, शुक्रवारी दसरा चौक येथे कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी निदर्शने केली, तसेच हल्लेखोरांच्या अटकेचीही मागणी केली. बेंगलोर येथील जेष्ठ […]

Uncategorized

देवस्थान समितीचे सुमारे ३७ कोटी रुपये तातडीने मिळण्याकरिता शासनाने पावले उचलावीत :आ.क्षीरसागर

September 8, 2017 0

मुंबई  : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जनआंदोलन सुरु आहे. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळया संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी गत पावसाळी अधिवेशनामध्ये  लक्षवेधी […]

Uncategorized

इंडस्ट्रियल इन्स्टिटयूशन इंटरॅक्शनचे विद्यापीठामध्ये आयोजन

September 8, 2017 0

 विद्यापीठाच्या एम.बी.ए अधिविभागाकडून दि.8 सप्टेंबर रोजी इंडस्ट्रियल इन्स्टिटयूशन इंटरॅक्शनचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमधील सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचा उद्देश हा औद्योगिक संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च पदस्थ व्यक्तींशी विद्यार्थ्याचा संवाद वाढविणे आणि विद्यार्थ्यांना […]

Uncategorized

पाणीपट्टी थकबाकीदारांवर महानगरपालिकेची कारवाई

September 8, 2017 0

 शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत दि. 23/8/2017 ते 7/9/2017  या कालावधीत सुमारे 166 थकबाकीदारांवर कारवाई करुन 18 कनेक्शन बंद करणेत आलेले आहेत. यामध्ये मीरा हौसिंग सोसायटी, मीनाज नजीर गवंडी, मारुती धनवडे, […]

Uncategorized

मराठी मातीशी नातं सांगणारं प्रेरणादायी गीत कैलाश खेर यांच्या आवाजात

September 8, 2017 0

हलगीचा टणकारा  दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया’ असे रसरशीत शब्द… कैलाश खेर यांचा  दमदार आवाज… मंगेश धाकडे यांचं रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर […]

Uncategorized

तमाशावर आधारित ‘छंद प्रितीचा’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

September 8, 2017 0

आपल्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा असं म्हटलं जातं… मग तो छंद शिंपल्या गोळा करण्याचा असो किंवा जुन्या नोटा, पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा असो किंवा आपल्या आवडत्या नटाचे फोटोज् गोळा करण्याचा…. हे […]

1 3 4 5 6 7
error: Content is protected !!