महिला सबलीकरणात भागीरथी महिला संस्थेचे आणखी एक पाऊल:महिलांना मोफत हेल्मेट वाटप
कोल्हापूर: समाजासाठी योग्य भूमिका घेवून आणि सामाजिक बांधिलकीचं भान राखून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून राबवलेला मोफत हेल्मेट वाटपचा उपक्रम दिशादर्शक आणि आदर्शवत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अनाठायी विरोध करण्याऐवजी, समाजासाठी उपयुक्त असलेल्या विषयांना हात घालत, स्वखर्चानं […]