पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिकेत संदिप कुलकर्णी
काही कलाकारांच्या उपस्थितीमुळेच चित्रपटाभोवती एक अनोखं वलय निर्माण होत असतं. प्रचंड मेहनतीने त्यांनी आजवर पडद्यावर सजीव केलेल्या व्यक्तिरेखांनी दिलेली ती जणू पोचपावतीच असते. त्यामुळे अशा कलाकारांपुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम मनात रसिक मायबापही त्यांचे चित्रपट […]