2018
कोल्हापूरात १५नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वैचारिक बैठकीचे आयोजन
कोल्हापूर:मराठा समाजास आरक्षण देण्याबद्दल सरकार गंभीर नसून हा निर्णय मागासवर्गीय अहवालावर अवलंबून ठेवण्यात आला आहे.त्यामुळे मागासवर्गीय आयोग अहवालाच्या येणाऱ्या निर्णयाला अनुसरून पुढील भूमिकेबाबत दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वैचारिक बैठकीचे गुरुवार दिं.१५ नोव्हेंबर […]
दिवंगत पत्नीच्या स्मृतिदिनी विधायक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संदेश
कोल्हापूर: ( नवाब शेख)घरातील एखादी व्यक्ती दिवंगत झाली तर त्या व्यक्तीच्या स्मृतिदिनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नातेवाईकांसाठी भोजन केले जाते. पण या परंपरेला छेद देत प्रबोधनपर उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या दिवंगत पत्नीला आदरांजली वाहण्याचा अनोखा […]
फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीजर प्रदर्शित
बॉलीवूड आणि हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये अॅक्शन नेहमीच पाहायला मिळते पण आता मराठीत देखील असाच एक अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.,फ्युचर एक्स प्रोडक्शन निर्मित आगामी ‘फाईट’ या चित्रपटाद्वारे सिनेरसिकांना जबरदस्त अॅक्शनपट पहायला मिळणार आहे. जिमी मोरे दिग्दर्शित ‘फाईट’चित्रपटाचा […]
कोल्हापूरात अत्याधुनिक चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक व मल्टीस्पेशालिटी सेंटरचे उद्घाटन
कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक व मल्टीस्पेशालिटी डेंटल सेंटरचे उद्घाटन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हरीश कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. डेंटल क्लिनिकचे प्रमुख डॉ. अंकुर कुलकर्णी यांनी स्वागत […]
आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी व्यक्ती ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या करवीरनगरीत विविध क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी आहेत.परंतु त्यांच्याबद्दल आज आपल्याला पाहिजे तितकी माहिती नाही कारण कोल्हापूरचे ब्रँडिंग झाले नाही.परंतु आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून विविध […]
समाजाच्या प्रगतीचे संशोधन महत्वाचे : डॉ .डी.वाय.पाटील
कोल्हापूर: मानवाच्या कल्याणासाठी शिक्षण हे फार प्रभावी साधन आहे . विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संशोधन करावे , असे प्रतिपादन डॉ .डी.वाय .पाटील यांनी केले .कसब बावडा येथील डॉ .डी.वाय .पाटील विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन […]
टाटा मोटर्सतर्फे छोट्या व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर
दर तिसऱ्या मिनिटाला एस कुटुंबातील एक एससीव्ही (स्मॉल कमर्शिअल व्हिइकल) विकली जाते, हा मैलाचा टप्पा साजरा करताना खास योजना सादर सणांचे दिवस आता सुरू होताहेत. अशात, टाटा मोटर्सने टाटा एस या अत्यंत प्रसिद्ध अशा छोट्या […]
वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचेआदर्श काम : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख
कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मोठी दिवाळी नाही. स्वत: नवीन कपडे घालणे, फटाके फोडणे, अत्तर लावणे हे सगळेच करीत असतात; परंतु महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वंचित लोकांच्या चेहºयावर […]
राजू शेट्टी यांनी फोडाफोडीपेक्षा शांततेत आंदोलन करावे: चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: फोडाफोडी करून हिंसक आंदोलन करण्यापेक्षा आणि ऊस दराचा प्रश्न चिघळण्यापेक्षा शांततेने आवाहन करून लोक तुमचं किती ऐकतात हे दाखवून द्यावे असा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. नुकताच खासदार राजू […]