Uncategorized

ऐक्य हे भारताचे वैभव आहे: विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम

October 20, 2018 0

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने केएम एकॉन चे शानदार उद्घाटन कोल्हापूर : भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. याचे विघटन व्हायचे नसेल तर धोकादायक शक्तींपासून […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात २२ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा –

October 20, 2018 0

कोल्हापूर: भारतीय विद्यापीठ महासंघ (ए.आय.यु.) आणि येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेचे आयोजन येत्या सोमवारपासून (दि. २२ ऑक्टोबर) विद्यापीठात करण्यात आले आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी १०.३० वाजता […]

Uncategorized

१ नोहेंबरपासून कोल्हापूर हैद्राबाद व बेंगलोर होणार विमानसेवा

October 20, 2018 0

कोल्हापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आणि उडान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्यात कोल्हापूर मुंबई अशी विमान […]

Uncategorized

इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी कोल्हापूरात क्रोमा शोरूमचा शुभारंभ

October 20, 2018 0

कोल्हापूर : क्रोमा या टाटा समूहातील ऑम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरने ऐतिहासिक कोल्हापूर शहरामधील आपल्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन आज केले. मसालेदार मिसळ आणि चामडी चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जुन्या पुणे-बेंगळुरू मार्गावर स्टार हायपरच्या शेजारी १०,००० हून अधिक चौरस फुटांच्या […]

No Picture
Uncategorized

सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे कोल्हापूरात वंध्यत्व मोफत तपासणी व शिबिर

October 20, 2018 0

कोल्हापूर : सह्याद्रि हॉस्पिटल्स कराड तर्फे कोेल्हापूर येथे वंध्यत्वाबाबत मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार,21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान हॉटेल पर्ल (कॉन्फरन्स हॉल,ग्राऊंड फ्लोअर,हॉटेल […]

Uncategorized

कोल्हापुरात बेकायदेशीर शस्त्र विक्री; पोलिसांची छत्रछाया आणि काही महापालिका अधिकाऱ्यांचे पाठबळ

October 16, 2018 0

कोल्हापूर महापालिका हद्दीतील राजाराम रोड येथे जयदीप पोवार यांचे फटाका खरेदी विक्रीचे दुकान आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पोवार यांनी बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळवून याच दुकानात हत्यारे,छेरे यांची विक्री सुरू केली आहे. याच्या विरुद्ध फौजदारी […]

Uncategorized

मधू जयंती इंटरनॅशनलतर्फे ग्राहकांसाठी ‘स्फूर्ती चहा’ सादर

October 15, 2018 0

कोल्हापूर:असे दिसून आले आहे की, बहुतेक भारतीयांना त्यांच्या सर्व दैनंदिन दिनचर्याचा आढावा त्यांच्या दैनंदिन कामाची सुरूवात करण्यासाठी चहातूनच ऊर्जा मिळते. अत्यंत आव्हानात्मक वातावरणात कठोर शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांच्या बाबतीत हे अधिक दिसून येते. केवळ शारीरिक ऊर्जेसाठी नव्हे, तर एकूणच प्रसन्न वाटण्यासाठी लोक […]

Uncategorized

सह्याद्रि हॉस्पिटल व सनराईज हॉस्पिटलच्यावतीने शुक्रवारी मोफत यकृत तपासणी शिबिर

October 15, 2018 0

कोल्हापूर: अवघ्याअडीच वर्षांत 100 यशस्वी यकृत प्रत्यारोपणकेल्याच्या निमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटल्स आणिडॉ.कोराणे यांचे सनराईज हॉस्पिटल कोल्हापूरयांच्या संयुक्त विद्यमाने पर्ल हॉटेल येथे मोफतयकृत तपासणी शिबिराचे आयोजनशुक्रवार,19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 तेदुपारी 4 दरम्यान करण्यात आले आहे. याशिबिराकरिता हेपॅटोबिलियरी व लिव्हरट्रान्सप्लांट सर्जन डॉ.बिपीन विभूते मोफतसल्ला व मार्गदर्शन करणार आहेत.तसेचरूग्णांना तपासणीवर विशेष सवलत देण्यातयेईल.हे शिबीर पर्ल हॉटेल,न्यू शाहूपुरी,कोल्हापूर येथेआयोजित करण्यात आले असून अधिकमाहिती व  नोंदणीसाठी 7030522889 याक्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.यकृताचे आजार ही भारतात एक मोठीसमस्या आहे.बदलतीजीवनशैली,व्यसन,खाण्यापिण्याच्या चुकीच्यासवयी यामुळे ही समस्या अधिक वाढत चाललीआहे. लवकर निदान आणि योग्य वेळी उपचारकेल्यास अनेक जीव वाचू शकतात. निमशहरीआणि ग्रामीण भागातील रुग्णांना निदान वउपचार या सोयींचा फायदा व्हावा यादृष्टीनेसह्याद्रि हॉस्पिटल्स तर्फे प्रमुख जिल्ह्यांमध्येलिव्हर ओपीडी चे आयोजन केले जात आहे.  कोल्हापूर मधील शिबिर याच उपक्रमाचा भागआहे.प्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हेपॅटोबिलियरीव लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.बिपीन विभूतेयांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, सह्याद्रिहॉस्पिटलने नुकताच 100 यकृतप्रत्यापरोपणाचा महत्त्वाचा टप्पा पार केलाआहे. 100 वे यकृत प्रत्यारोपण हा महत्त्वाचाटप्पा पार करत असताना अनेकांना नवीनजीवन मिळाले याचा आम्हाला अत्यंत आनंदआहे. अद्ययावत सुविधा,समर्पित डॉक्टरांचीटीम आणि प्रशिक्षित कर्मचारी तसेच यकृतआजारांसाठी अखंड वैद्यकीय सेवा यामुळे हेयश शक्य झाले आहे. सर्वांपर्यंत या सुविधापोहोचाव्यात या आमच्या कटिबध्दतेअंतर्गतमहाराष्ट्रातील विविध भागात आम्ही मोफतयकृत तपासणी शिबिर आयोजित करतआहोत .कोल्हापूर  बरोबरचऔरंगाबाद,सांगली,सोलापूर,सातारा येथे यकृततपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येतआहे.डॉ.विभूते पुढे म्हणाले की,सह्याद्रिचे लिव्हरक्लिनिक हे पश्‍चिम भारतातील अत्याधिकयशस्वी आणि झपाट्याने विकसित होतअसलेला लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम ठरलाआहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिककिडनी स्वादुपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाकरणारे हे पहिलेच हॉस्पिटल आहे.भारतातीलसर्वांत किफायतशीर व विश्‍वासार्ह यकृतप्रत्यारोपण केंद्र म्हणून हे ओळखलेजाते.रूग्णांच्या सोयीकरिता यकृतप्रत्यारोपणासाठी सुलभ मासिक हप्त्यांचीसुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यातआली आहे.लिव्हर ट्रान्सप्लांट सेवा ही फक्त मोठ्याशहरामध्ये सीमित राहू नये व जास्तीत जास्तलोकांना याचा लाभ घेता यावा,या हेतूने सह्याद्रिहॉस्पिटल्स व अहमदनगर येथील डॉ.काळोखेयांचे गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानेलिव्हर ओपीडी सुरू आहे. सह्याद्रिहॉस्पिटल्सचे लिव्हर तज्ञ दर महिन्याच्यातिसऱ्या शुक्रवारी  लिव्हर ओपीडीसाठीउपलब्ध असतात. 100 यशस्वी यकृत प्रत्यारोपणाचा महत्त्वाचाटप्पा पार करण्यामध्ये डॉ.बिपीनविभूते,डॉ.दिनेश झिरपे,डॉ.शैलेशसाबळे,डॉ.मनीष पाठक,डॉ.अभिजीतमाने,डॉ.संदिप कुलकर्णी आणि डॉ.अनिरूध्दभोसले अशा अनुभवी लिव्हर तज्ञांच्या टीमनेसहभाग घेतला होता.यकृत प्रत्यारोपण झालेले रुग्ण वैभव पंडितआणि संग्राम चव्हाण म्हणाले की यकृतप्रत्यारोपण झाल्यावर आम्ही पुन्हा अधिसारखेव वेदनावीरहीत आयुष्य जगत आहोत .अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याबाबतजागरूकता निर्माण करत आम्ही मिळालेलेनवजीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करू . 

Uncategorized

कोल्हापूरात उद्यापासून इ.स.आय रुग्णालय सुरू होणार

October 15, 2018 0

कोल्हापूर: गेली २०वर्षे बंद अवस्थेत असलेले कोल्हापूरातील इ.एस.आय रुग्णालय आता उद्यापासून पूर्वरत सुरू होणार आहे. तसेच याचे उद्घाटन उद्या होणार नसून या हाँस्पीटलच्या उद्घाटनासाठी राज्याचे आरोग्य मंत्री, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,संबंधित केंद्रीय मंत्री यांना येण्यासाठी प्रयत्न […]

Uncategorized

क्लीन कोल्हापूर’ मोहिमेअंतर्गत महालक्ष्मी मंदीर परिसरात शुक्रवारी स्वच्छता मोहिम

October 15, 2018 0

कोल्हापूर : सौ. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्यावतीने गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘क्लीन कोल्हापूर’ ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी मंदीर परिसरात शुक्रवार दि.१९ ऑक्टोबर रोजी […]

1 13 14 15 16 17 62
error: Content is protected !!