विवेकानंद मध्ये फोटोग्राफी कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज मधील कम्युनिटी कॉलेज विभागाकडून यावर्षी ऍडव्हान्स डिप्लोमा इन फोटोग्राफी हा दोन वर्षांचा डिप्लोमा सुरू केला आहे. यानिमित्त फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद सह सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही एक दिवसीय फोटोग्राफी […]