Uncategorized

हिरा म्हणतेय “स्टंट” करतांना दुखापत झाली पण आत्मविश्वास वाढला!

October 1, 2018 0

बाजी या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो.तेव्हा तो हिराच्या गळ्याला विळी लावून तिला जेरबंद करतो आणि दरवाज्याकडे घेऊन जाण्यास सांगतो.या झटापटीत हिराला गळ्याला दुखापत झाली.भोर येथील वाडयात या […]

Uncategorized

लडाखच्या गुलाबी थंडीची अनुभूती देणारे ‘बॉईज २’ चे रोमँटिक गाण

October 1, 2018 0

कॉलेजविश्वात आणि त्याचबरोबर ओघाने येणाऱ्या प्रेमविश्वात नुकतंच पदार्पण झालेल्या, मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या, ‘बॉईज २’ मधील ‘शोना’ हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेमाच्या […]

Uncategorized

सचिन पिळगांवकरांचा नवा सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’

October 1, 2018 0

Qकुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात… इथूनच सुरू होतात गंमती-जमती… आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’…! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा ‘लव्ह यू […]

Uncategorized

युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीतून युवकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य :आ.राजेश क्षीरसागर

October 1, 2018 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना  पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह पाहता याजिल्ह्यात युवासेनेची चांगली बांधणी करून युवासेनेचा ग्रामीण व शहरी भागात विस्तार  करून युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीतून युवकांचे, विध्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी […]

Uncategorized

लोकांच्या विस्थापनामागे हवामान बदल हे मोठे कारण:खा.संभाजीराजे छत्रपती 

October 1, 2018 0

ब्रुसेल्स : १९९० मध्ये हवामान बदलावरील आंतरसरकारीय मंडळ (आयपीसीसी) ने तयार केलेलेल्या समीक्षणात्मक अहवालात प्रथम हवामान बदलामुळे होणा-या विस्थापनाचा मुद्दा मांडण्यात आला. हवामान बदल हा जगभरातील लोकांच्या विस्थापनाचे एक प्रमुख कारण आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार […]

Uncategorized

लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं  ‘छत्रीवाली’मालिकेचं धमाल शीर्षकगीत

September 30, 2018 0

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी… आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून […]

Uncategorized

‘फिल्मफेअर २०१८’ मध्ये ‘रिगण’ने पटकावले पाच पारितोषिक 

September 30, 2018 0

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारास पात्र अश्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणाऱ्या विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या शिरपेचात, आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लॅन्डमार्कच्या ‘रिंगण’ या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात […]

Uncategorized

आंतरराष्ट्रीय बैठकीवेळी पोलंडच्या शिष्टमंडळाने जागवली कोल्हापूरची आठवण

September 30, 2018 0

बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या  आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत राज्यसभेचे खासदार संभाजीराजेछत्रपतींना पोलंडच्या शिष्टमंडळाने सुखद आश्चर्याचा धक्का दिला.  या बैठकीला पोलंडचे शिष्टमंडळही उपस्थित होते आणि त्यात पोलंडच्या सिनेटचे उपसभापती बॉग्डॅन बोरूसेविक्झी यांचा […]

Uncategorized

विसर्जन मिरवणुकीत महापौर, उपमहापौर यांना धक्काबुक्की

September 23, 2018 0

कोल्हापूर : मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली. या प्रकाराचा महापौर व उपमहापौर यांनी […]

Uncategorized

भागीरथी संस्थेच्या वतीने झिम्मा-फुगडी आयोजन ; ५ लाखांची बक्षिसे: अरुंधती महाडिक

September 20, 2018 0

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या वर्षी बुधवार, ३ ऑक्टोबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं झिम्मा – फुगडी स्पर्धा रंगणार […]

1 16 17 18 19 20 62
error: Content is protected !!