मारुती सुझुकीच्या 10व्या दक्षिण डेअर रॅलीचा बंगळुरूमध्ये फ्लॅग ऑफ
बंगळुरू:-बहुप्रतिक्षित 10व्या 2018 मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेला आज बंगळुरूमधील ओरियन मॉलपासून मोठ्या थाटामध्ये सुरुवात झाली. बंगळुरूमध्ये सुरू झालेली ही 2,000 किमी लांब रॅली 8 सप्टेंबरला गोव्यात संपन्न होणार आहे, या स्पर्धेदरम्यान 5 खडतर दिवसांमध्ये […]