Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’चा २९जुलैला महाएपिसोड

July 26, 2018 0

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’मालिकेमध्ये लवकरच बारशाचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलंय. बाळाचं नाव काय ठेवायचं याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. मात्र याच कार्यक्रमात इरावतीसमोर एक सत्य उघड होणार आहे. ज्या बाळाचं इतकं […]

Uncategorized

‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण

July 26, 2018 0

आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी […]

Uncategorized

अभिमानस फौंडेशनतर्फे कारगिल विजय दिन साजरा 

July 26, 2018 0

कोल्हापूर: २६ जुलै हा दिवस सर्वत्र कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीही ” सलाम कारगिल ” या उपक्रम अंतर्गत अभिमानस फौंडेशनतर्फे आज विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रीय सेनेदला बद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त […]

Uncategorized

विवेकानंद कॉलेजमध्ये “बी.व्होक. एनीमेशन व फिल्म मेकिंग” तसेच “फोटोग्राफी”चे पदवी अभ्यासक्रम सुरु

July 26, 2018 0

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून यु.जी.सी. ने “एनीमेशन व फिल्म मेकिंग” चा तिन वर्षाचा बी.व्होक. पदवी अभ्यासक्रम तसेच दोन वर्षाचा “एडवांन्स डिप्लोमा इन फोटोग्राफी” कोर्स सुरु करनेस मान्यता दिली असून त्यासाठी महाविद्यालायास […]

Uncategorized

कारगिल विजय दिनानिमित्त अभिमानस फाउंडेशनच्यावतीने बँड वाटप

July 26, 2018 0

 कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे २६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. ‘सलाम कारगिल’ या उपक्रमाअंतर्गत अभिमानस फाउंडेशनच्यावतीने देशाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी २०१५ सालापासून विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी चार लाखाहून अधिक सॅटिन रिबन […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरेंची हजेरी

July 25, 2018 0

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नुकतंच एका खास पाहुण्याने हजेरी लावली. हा पाहुणा होता सुप्रसिद्ध गायक-संगीतकार स्वानंद किरकिरे. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या चुंबक सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वानंदजी ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर आले होते. या सिनेमात ते प्रसन्ना […]

Uncategorized

सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न त्वरीत सोडवावा:खा.संभाजीराजे छत्रपती

July 24, 2018 0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावावा अशी मागणी  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली.  छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला आरक्षण दिले होते यामध्ये मराठा […]

Uncategorized

मराठा आरक्षणसाठी कोल्हापूरातही ठिय्या आंदोलन; बंदला संमिश्र प्रतिसाद

July 24, 2018 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठवाड्यात सुरू झालेले मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे लोण कोल्हापूरसह जिल्ह्यात पसरले आहे. आज (मंगळवार) सकाळी दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चासह विविध मराठा संघटनांतर्फे ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून कोल्हापूर शहरात […]

Uncategorized

मराठा आरक्षणासाठी बळी; आंदोलक आक्रमक, नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव

July 23, 2018 0

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी […]

No Picture
Uncategorized

अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

July 23, 2018 0

अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयानं स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ललित २०५ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही […]

1 25 26 27 28 29 62
error: Content is protected !!