Uncategorized

डॉ. बत्राज यांची जेनोहोमिओपॅथी उपचार पद्धती कोल्हापूर मध्ये उपलब्ध

July 6, 2018 0

कोल्हापूर: होमिओपॅथी क्षेत्रात जगभरात गेली चार दशके आपले अव्वल आणि अनोखे स्थान निर्माण केलेल्या डॉ. बत्राज मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथी क्लिनिक तर्फे आज डॉक्टरांचे उपचार पद्धतीचे भवितव्य बदलून टाकणारी क्रांतिकारी पद्धत कोल्हापुरात सादर करण्यात आली. ही क्रांतीकारी […]

No Picture
Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कर्णबधीरांसाठी तपासणीची सोय : लाभार्थीना मोफत यंत्र

July 6, 2018 0

कणेरी: सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्च सेंटर कणेरी मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्णबधीर रूग्नांसाठी मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार ‘हेरिंग हेड मशिन’ ही मोफत दिले जाणार आहे. सुप्रसिद्ध न्यु साऊंड व्हिवो […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकीच्या सेटवरवडापावची चमचमीत मेजवानी

July 6, 2018 0

स्टार प्रवाहच्या मालिका म्हणजे एक कुटुंब असतं. कोणत्याही कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून […]

Uncategorized

अशी ही आशिकी चं शूटींग शेवटच्या टप्प्यात

July 5, 2018 0

आपल्या साठाव्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांना नवा सिनेमा भेट देण्याचं आश्वासन देणाऱ्या सचिन पिळगांवकरांच्या “अशी ही आशिकी”चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून या चित्रपटाची दोन गाणी आणि काही भाग शूट करण्यासाठी या सिनेमातील मंडळी थेट स्वित्झर्लंडला […]

Uncategorized

युवा इंडिया फाउंडेशनच्या फलकाचे उद्या अनावरण

July 5, 2018 0

कोल्हापूर: इंडिया फायर सेफ्टी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे वाढदिनी निमित्त युवा इंडिया फाऊंडेशनच्या वार्ता फलकाचे उद्घाटन उद्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महापौर शोभाताई बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर सौ.सई खराडे […]

No Picture
Uncategorized

अॅम्वे इंडियाचे कोल्हापूरमध्ये  56 वे एक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोअर

July 4, 2018 0

कोल्हापूर:अॅम्वेइंडिया, या देशातील थेट विक्रेत्याअग्रणी एफएमसीजी चे कंपनीनेआज कोल्हापूरमध्ये आपले 56वेएक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोर उघडलेआणि हे महाराष्ट्रातले नववेएक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोर आहे. हेस्टोर एसएफ-7, 2रा मजला,डीवायपी सिटी मॉल, ई वार्ड,कावला नाका, कोल्हापूर 416003येथे स्थित असून ते कंपनीच्याग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्याच्याधोरणाचा एक भाग आहे. स्टोरचाफॉरमॅट एखाद्या मिनी शॉपिंग सेंटरप्रमाणे असून ते अॅम्वे ग्राहकांनाआणि थेट विक्रेत्यांना स्पर्श/अनुभव उपलब्ध करुन देता आणिअॅम्वेच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचीखरेदी करण्याची संधी देतात. या प्रसंगी बोलताना संदीप प्रकाश,वरीष्ठ उपाध्यक्ष, वेस्ट अॅम्वे इंडियाम्हणाले, “महाराष्ट्र, अॅम्वे इंडियाच्याआघाडीच्या 3 बाजारपेठांपैकी एकआहे आणि इथे अॅम्वेच्याउत्पादनांना उच्च प्रमाणातवाखाणले जाते त्यामुळे आम्हीकोल्हापूरमध्ये थेट विक्रेता आणिग्राहकांना समर्थन करण्यासाठीनववे एक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोरउघडले आहे. हे स्टोर शहरातीलग्राहकांमध्ये अॅम्वेची उपलब्धतातसेच दृश्यता वाढवण्यात सहयोगदेईल. नवीन एक्सप्रेस पिक ऍंड पेस्टोरमध्ये अॅम्वेची सर्व उत्पादनेउपलब्ध असतील 

No Picture
Uncategorized

बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडची शाखा महाराष्ट्रातील साताऱ्यात

July 4, 2018 0

सातारा : आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेड (पूर्वीची बिर्ला सन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनी लि.) ही आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (अगोदरची आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड (“एबीएसएलएमएफ”) […]

No Picture
Uncategorized

गश्मीर महाजनी घेऊन येतोय स्टार प्रवाहवर नवा शो

July 3, 2018 0

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम हंक म्हणून गश्मीर महाजनीचं नाव घेतलं जातं. आपल्या अभिनयानं मोठा पडदा व्यापल्यानंतर आता गश्मीर स्टार प्रवाहच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एक अनोखा शो घेऊन येतोय. गश्मीरचं छोट्या पडद्यावरचं हे पदार्पण नक्कीच दिमाखदार असणार […]

Uncategorized

– “लेथ जोशी” चित्रपटाचं प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच

July 3, 2018 0

चित्रपटाची ओळख कशाही पद्धतीनं होऊ शकते. चित्रपटाची ओळख गाण्यांनी होते, कथानकानं होते, मांडणीनं होते, अभिनयानं होते, छायांकनाने होते… १३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या “लेथ जोशी” या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अमोल कागणे […]

No Picture
Uncategorized

फ्लिपकार्ट व वॉलमार्ट यांच्या भागीदारीमुळे स्थानिक पुरवठादार व उत्पादक थेट ग्राहकांपर्यंत 

July 3, 2018 0

वॉलमार्ट ही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आमच्या बी२बी व्यवसायाद्वारे (होलसेल कॅश-अँड-कॅरी) आम्ही भारतातील लाखो छोट्या किराणा दुकानांना फक्त यशाचा मार्ग दाखविण्यासाठी सहकार्य करत नसून त्यांना आधुनिक होण्यासाठीही मदत […]

1 29 30 31 32 33 62
error: Content is protected !!