अशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी उभा राहणार : संभाजीराजे छत्रपती
मोठ्या भावाच्या नात्याने उंबरे कुटुंबियांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगड उतरताना दगड डोक्यात कोसळून मृत्यू झालेल्या उळूप (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील शिवभक्त अशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांना […]