अंबाबाई मंदिरामध्ये होणार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू २५ मे रोजी उदघाटन
कोल्हापूर :अंबाबाई मंदिरामध्ये प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राचे उदघटना सोहळा 25 मे राजी सकाळी 9.00 वा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे अशी माहिती देवस्थान समितीचे महेश […]