Uncategorized

बजाज फायनान्समध्ये फिक्स डिपॉझिट;एक सुरक्षित गुंतवणूक

April 26, 2018 0

कोल्हापूर : गेल्या काही आठवड्यापासून बाजार मंदावल्यामुळे गुंतवणूकदारांनी एक ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. फेब्रुवारीच्या शेवटी सेन्सेक्स १२०० अंकांनी खाली आल्यामुळे बाजारपेठेतील सर्व डेरिव्हेटिव्ह्जला तडा जात आहेत. काही गुंतवणूकदार बाजारपेठेतून बाहेर पडले, परंतु त्यांच्या इक्विटीच्या […]

Uncategorized

केटीएम तर्फे इचलकरंजी येथे आकर्षक स्टंट शोचे आयोजन

April 26, 2018 0

इचलकरंजी:  केटीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅन्ड तर्फे इचलकरंजी येथे आकर्षक केटीएम स्टंट शो चे आयोजन केले होते. या शो चे आयोजन व्यावसायिक अशा स्टंट कलाकारांकडून लोकांना चांगले स्टंट्स पहायला मिळावेत या उद्देशाने करण्यात […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘उलट-सुलट’ नाटकाला बळीराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2018 0

शेतकऱ्याच्या प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘उलट-सुलट’ या नाटकाला बळीराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतं आहे. काल सोलापूर मधल्या बार्शी इथे भगवंत महोत्सवात या नाटकाला दहा ते बारा हजार प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला.शेतकरी प्रश्नावर विचार करायला […]

Uncategorized

नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित रंग बाजारात

April 26, 2018 0

कोल्हापूर : घर, पोल्ट्री फार्म, कारखाने मॉल आदी ठिकाणी जपानी शास्त्रज्ञांनी शोधलेला रंग वापरल्यास घरातील तापमानात घट होते. त्यामुळे फॅन, कुलर, ए.सी. अशा साधानांच्या विज बिलावर होणार खर्च लक्षणीय रित्या कमी होतो. सर्व ऋतूमध्ये घराचे […]

Uncategorized

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या’रणांगण’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

April 26, 2018 0

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या’रणांगण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन,जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी,कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग आणि कलाकार सचिन पिळगांवकर, सिध्दार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर ही कलाकार […]

No Picture
Uncategorized

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’मध्ये दिसणार स्वानंदी 

April 26, 2018 0

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातील  प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी […]

No Picture
Uncategorized

सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ 

April 26, 2018 0

रेडू’ असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या ‘रेडू’चा नेमका अर्थ काय? रेड्याला रेडू म्हंटले असेल का… किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. ‘रेडू’च्या अर्थाचे अनेक […]

Uncategorized

शिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र

April 26, 2018 0

चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशी काही कलाकार आणि दिग्दर्शकांचीही जमते. मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरी नजर मारली तरी या गोष्टीची जाणीव होते.अशीच एक कलाकार-दिग्दर्शकाची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार […]

Uncategorized

निमोनिया आणि डायरिया विरुद्ध व्यापक लसीकरण मोहीम

April 25, 2018 0

कोल्हापूर : या वर्षी जागतिक इम्यूनायझेशन आठवड्या ( एप्रिल २४-३०) निमित्त इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक ( आयएपी ) कोल्हापूरचे विशेषज्ञ भारतातील पाच वर्षांखालील मुलांचे आयुष्य वाचविण्यासाठी राष्ट्रीय लसीकरणास सहाय्य करत असून, २०३० पर्यंत देशात नवजात […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’चा शुक्रवारी होणार महासंगम

April 25, 2018 0

     दोन मालिका एकत्र आणून त्यांचा महासंगम करण्याची स्टार प्रवाहचीसंकल्पना प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘नकळतसारे घडले’ या दोन मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा भरभरूनप्रतिसाद मिळाला. आता ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’ या लोकप्रियमालिकांचा महासंगम येत्या  शुक्रवारी, २७ एप्रिलला पहायला मिळणारआहे. ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’ या दोन मालिकांच्या कथानकातलाट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवेल.छोटी मालकीण या मालिकेत सुरेशच्या शोधात असलेले त्याचे आईवडील गोठ मालिकतेल्या म्हापसेकरांकडे येतात. बयोआजीला भेटतात.राधा त्यांना तिथं पाहते. गोठमधली राधा आणि छोटी मालकीणची रेवतीया दूरच्या मावसबहिणी आहेत. त्यामुळे राधा नीलाच्या चोरओटीच्याकार्यक्रमासाठी रेवतीला आमंत्रण देते आणि त्याचवेळी सुरेशच्या आई-वडिलांना पाहिल्याचं सांगते. रेवतीलाही सुरेशला भेटण्याची इच्छाअसते. नीलाला भेटण्याचा प्रयत्न करणारा निखिल आणि श्रीधरयांच्यात मारामारी होते. श्रीधर आणि रेवती नीलाच्या चोरओटीच्याकार्यक्रमासाठी म्हापसेकरांच्या घरी आल्यानंतर तिथं काय नाट्य घडतं,हे महासंगममध्ये पहायला मिळणार आहे.  गोठ आणि छोटी मालकीण या दोन मालिका एकत्र आणून त्याची एककथा गुंफणं ही अनोखी कल्पना आहे. या मालिकांच्या महासंगममध्येकाय घडणार हे न चुकता पहा शुक्रवारी, 27 एप्रिलला रोजी रात्री9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर! 

1 43 44 45 46 47 62
error: Content is protected !!