Uncategorized

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचार व्यवस्थेत प्रदेश भाजपाच्याववतीने शहरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

April 21, 2018 0

कोल्हापूर: कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी, मा.प्रदेश अध्यक्ष रावसाहेबजी दानवे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर महानगर जिल्हा यांच्याकडे बेळगाव जिल्हा ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रचार व व्यवस्था देखरेख करणेची जबाबदारी […]

Uncategorized

अक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर बोनस चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच

April 21, 2018 0

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बऱ्याचशा शुभ गोष्टी होताना आपल्याला दिसतात. याच दिवसाचं औचित्य साधून वर्षाच्या सुरूवातीलाच मुहूर्त झालेल्या बोनस या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून नुकतंच लाँच करण्यात आलं. या पोस्टरवर उच्चभ्रू जीवनशैली असणारा एक तरूण […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज

April 20, 2018 0

कोणाचंही कुठल्याही प्रकारे शोषण होणं अयोग्यच… अनेकदाजवळच्याच, ओळखीच्याच व्यक्तींकडून असे प्रकार घडतात. त्यावेळीकाय करावं असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीतशोषणाविरोधात न घाबरता, धैर्यानं आवाज उठवलाच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील नेहा आता शोषणाविरोधात खंबीरपणे आवाजउठवणार आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळतं का, हे पहाणं औत्सुक्याचंठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्याकथानकात वेगळंच वळण आलं आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या नेहाचंतिच्या नणंदेच्या पतीकडून, संजयकडून शोषण होत आहे. मात्र, आतानेहाचा संयम संपला आहे. तिनं धीरानं उभं रहायचं ठरवलं आहे. शोषणाविरोधात आवाज उठवण्याचा तिनं निर्णय घेतला आहे.शोषणाविरोधात उभं राहण्याविषयी नेहाची भूमिका साकारणारी नुपूरपरूळेकर म्हणाली, “अन्याय निमूटपणे सहन करू नका. त्याच्याविरोधात आवाज उठवा, अपराध करणाऱ्यापेक्षा सहन करणारामोठा गुन्हेगार असतो. नेहानं तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंडपुकारलाय, तिच्या लढ्यात तुमचीही साथ असू द्या.” शोषणाविरोधात आवाज उठवण्याच्या नेहाच्या निर्णयाला स्टार प्रवाहपरिवारातील बाकी नायिकांनीही पाठिंबा दिला आहे. “कुठल्याहीअन्यायाला सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे. स्त्री कोणत्याही संकटावरमात करू शकते. त्यामुळे अन्याय झाला तर तो सहन न करता हाणूनचपाडला पाहिजे. त्यासाठी मला एका कवितेच्या ओळी आठवतात त्याअशा, ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनीनजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..’ असं ‘लेक माझी लाडकी’ यामालिकेतली मीरा, अर्थात सायली देवधर म्हणाली.तर ‘गोठ’ची नायिका राधा, म्हणजे रुपल नंद म्हणते, “एरवी इतरांसाठीजगणारी तू, आज एकदा स्वतःसाठी काहीतरी कर.”स्त्री हा किती साधा शब्द आहे नाही?…जन्म तिनेच द्यायचा, यातनाहीतिनेच सहन करायच्या,पुरुषाच्या सुखात तिनं सहभागी व्हायचं; पण तिच्या यातना कोण बरंसहन करू शकेल?. दुसऱ्याच्या घरातील मुली किंवा स्त्रिया यांनाउपभोग्य वस्तू समजणाऱ्या नराधमांना समज देण्याची वेळ आताआली आहे आणि हे काम आपण स्त्रियांनीच करायचं आहे. आपणखंबीर व्हायचं आहे,” अशा शब्दांत ‘शतदा प्रेम करावे’च्या सायलीनं, ज्ञानदा रामतीर्थकरनं नेहाला पाठिंबा दिला आहे.छोटी मालकीण’ ऐतशा संझगिरीनं सांगितलं,प्रत्येक स्त्रीला स्पर्शकुठल्या हेतूनं केला आहे हे ओळखता येतं. जेव्हा पहिल्यांदा त्यास्पर्शाबाबत काहीतरी विचित्र जाणवतं, तेव्हाच स्त्रीनं प्रतिकार करायलाहवा”आपल्याबरोबर होणाऱ्या शोषणाविरोधात नेहा कशा पद्धतीनं उभीराहते हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘नकळत सारे घडले’ सोमवारते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर  

Uncategorized

महापालिका आयुक्त, नगर सचिव, महापौर यांचेविरोधात कायदेशीर कारवाई

April 20, 2018 0

 कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतनील तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील एकूण १३३ सव्हें नंबर मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी शिवाय बेकायदेशीर व अनधिकृतपणे बांधकाम झाले आहे. ट्रक टर्मिनल आणि कचरा डेपोच्या प्रयोजनासाठी आरक्षित भूखंडावर झालेले बेकायदेशीर […]

Uncategorized

ऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी

April 20, 2018 0

सांभाळून या राव, येडं झालंय गाव’ अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या ‘वाघे-या’ गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे !  गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या, तसेच […]

Uncategorized

पत्रकार समीर देशपांडे यांना शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर

April 19, 2018 0

कोल्हापूर : येथील पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय […]

Uncategorized

भगवान परशुराम,शिवराय,बसवेश्वर पालखी सोहळा

April 19, 2018 0

कोल्हापूर: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि चित्पावन संघातर्फे बुधवारी भगवान परशुराम, छत्रपती शिवराय आणि महात्मा बसवेश्वर जयंतीनिमीत्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता बिनखांबी परिसरातील  गुरूमहाराज वाडा येथुन या पालखी सोहळ्यास प्रारंभ […]

Uncategorized

पुजा सावंतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

April 17, 2018 0

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार […]

Uncategorized

मित्रो, हम करे सो कायदा…! – संपादकीय

April 16, 2018 0

संपादकीय…. त्यांना वाटते तेंव्हाच ते बोलतात. जे बोलायचं तेच बोलतात. ज्यावर बोलायचं ते सोडून नको त्यावर ते भरपूर बोलतात. इतके की कधीकधी त्यांचा घासाही बसतो. अन बसक्या घशानेही ते बोलत राहतात. जे जनात आहे ते […]

Uncategorized

साखर उद्योगाविषयी माहिती देणारे पोर्टल

April 16, 2018 0

कोल्हापूर : भारत देशात साखर उद्योग क्षेत्राला जास्त महत्व दिले जाते. देशाचे अर्थकारण हे साखर उद्योगावर अवलंबून आहे. पण या क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेले नाही. हीच गोष्ट लक्षात घेवून चीनिमांडीच्या संचालकांनी वेब बेस इन्फर्मेशन पोर्टल सुरु […]

1 45 46 47 48 49 62
error: Content is protected !!