कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधणार :आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सोमवार दि.१९ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा, रुग्णालयांकडून नागरिकांची होणारी लुट, सर्किट बेंच, रखडलेले छ. शाहू स्मारक, रखडलेली थेट पाईपलाईन योजना […]