सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाने उभारली एन.डी.स्टुडीयोची भव्य ‘गुढी’
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी.स्टुडियोत उदयास आलेल्या बॉलीवूड थीमपार्कमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या हस्ते मराठी नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शृंगाराने सजलेल्या या बॉलीवूड थीमपार्कात दि. १७ आणि १८ […]