Uncategorized

भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला चित्रपट ‘महासत्ता 2035’ !

May 17, 2018 0

आपल्या देशाला स्वात्यंत्र मिळून 70 वर्षे झाली तरी अजून पर्यंत भारताची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. इंग्रज सोडून गेल्यानंतर ‘आपल्या’ लोकांच्या हातात सत्ता आली. परंतु बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुप्रयोग करत स्वतःचीच तुंबडी भरली आणि सामान्य […]

Uncategorized

नमामि पंचगंगे’ या नावाने परिक्रमा आयोजित २४ मे रोजी गंगापूजन होणार – शौमिका महाडिक

May 16, 2018 0

कोल्हापूर : प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या पंचगंगा नदीला पुन्हा पूर्वकालीन स्वरूप आणि महत्व प्राप्त करून देऊन, शिवाय नदीच्या काठावर वसलेल्या पुण्यक्षेेत्रांचे दर्शन, त्यांचा इतिहास, आणि सहवास याचा सुखद अनुभव घेता यावा यासाठी ‘नमामि पंचगंगे’ या नावाने […]

Uncategorized

मालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’

May 15, 2018 0

काय गो, काय करतंस?’ किंवा ‘तुका-माका, हय-खय’ हे शब्द कानी पडले, कि समोरचा व्यक्ती मालवणी आहे हे हमखास कळते. मालवणी माणसांचा प्रेमळ आणि तितकाच असलेला मिष्कील स्वभाव त्यांच्या बोलीभाषेतून व्यक्त होत असतो. म्हणूनच तर, नारळासारखे बाहेरून टणक पण आतून गोड असलेल्या या मालवणी माणसांवर आधारित ‘रेडू’ हा […]

Uncategorized

किशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत

May 15, 2018 0

सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, पहिल्यांदाच ‘वाघेऱ्या’ या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. ग्रामीण विनोदाची खुमासदार मेजवानी असलेल्या या सिनेमात किशोर कदम ‘वाघेऱ्या’ नामक वेड्या गावातले […]

Uncategorized

पर्यायी शिवाजी पूल लवकरच तयार होणार, पाठपुराव्याला यश आल्याने समाधानी:खा.धनंजय महाडिक

May 15, 2018 0

कोल्हापूर: रत्नागिरी मार्गावरील ब्रिटीशकालीन शिवाजी पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवाजी पुलाला पर्यायी पूल असणे ही काळाची गरज आहे. गेली ३ वर्ष पर्यायी पुलाचे काम रखडले होते. पुरातत्व खात्याचे क्लीष्ट नियम, जाचक […]

Uncategorized

रेड बुल टशन पश्चिम विभागीय आवृत्तीचे इस्लामपूर व्यायाम मंडळ पुणेरी पलटण बरोबर करणार सराव

May 15, 2018 0

पुणे: कॉलेज आणि क्लब पातळीवरच्या खेळांडूंसाठी रेड बुल टशन या चढाओढीच्या कबड्डी स्पर्धेच्या पहिली पश्चिम भारत आवृत्ती अटीतटीच्या अंतिम फेरीतील सामन्यांसहित फोनिक्स मार्केट सिटीत 13 मे रोजी संपन्न झाली. ओम कबड्डी संघ, सरकारी उच्च माध्यमिक […]

Uncategorized

पंधरा दिवसात पर्यायी पुलाचे काम सुरु करा; अन्यथा शिवसेनेच्यावतीने रस्ता रोको

May 11, 2018 0

कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचा प्रश्न दोन आठवड्यात मार्गी लागेल, अशी ग्वाही काल जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली आहे. या दिलेल्या प्रमाणे पंधरा दिवसात पर्यायी पुलाचे काम सुरु न झाल्यास दि. २८ मे २०१८ […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये साजरा होणार ‘मदर्स डे’

May 11, 2018 0

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांच्या महाएपिसोडमुळे रविवार महारविवार साजरा होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये मदर्स डे साजरा केला जाणार असल्याने हे दोन्ही महाएपिसोड खास असतील.नकळत सारे घडले’मध्ये अपघाताला सामोरं जावं लागलेल्या आपल्या आईला […]

Uncategorized

फेथ फौंडेशनच्या वतीने १४ मे रोजी डॉग अॅडोप्शन कॅम्पचे आयोजन

May 11, 2018 0

कोल्हापुर : प्रत्येकाला जातिवंत कुत्री (डॉग) असावेत असे वाटत असते मात्र भटक्या कुत्र्यांना कोणीच वाली नसते . अपघातामध्ये अथवा अन्य कारणांनी ती मारून जातात याचा विचार करून आशा कुत्र्यांना (डॉग) याना निवारा मिळावा व हक्काचे […]

Uncategorized

तटाकडील तालिम प्रणित महेश जाधव चषक २०१८स्पर्धेची सुरुवात

May 9, 2018 0

कोल्हापूर: तटाकडील तालीम प्रणित महेश जाधव चषक २०१८स्पर्धेची सुरुवात निवृत्ती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी चषकाची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गांधी मैदानात स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात […]

1 4 5 6 7 8
error: Content is protected !!