प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या झिम्मा फुगडी स्पर्धेस उदंड प्रतिसाद
कोल्हापूर: प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर व श्रीराम सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेस कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळाला. याच कार्यक्रमात ‘आदर्श आई पुरस्कार’ देऊन महिलांचा […]