हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना आमदारांची निदर्शने
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चा लाखोंच्या संखेने पार पडले आहेत. या मोर्चाना सुमारे दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही मराठा समाजाला आजतागायत आरक्षण मिळालेले नाही. मराठा […]