श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तिस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित ‘विठ्ठल ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ह्या चित्रपतील विठ्ठला विठ्ठला हे गाणे रिलीज झाले आहे.भरपूर दिवसांनी मराठी मध्ये दिसणारा श्रेयस तळपदे हा […]