Uncategorized

शुक्रवारी भेटा जगावेगळी फिलॉसॉफी असणा-या ‘देशपांडे’ला उर्फ निखिल रत्नपारखीला

November 21, 2019 0

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमाच्या शीर्षकावरुन सिनेमाची गोष्ट दोन आडनावांच्या व्यक्तींवर आधारित आहे हे सर्वात पहिले लक्षात येते. या सिनेमात सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांना सिनेमाचे नाव समजल्यावर सिनेमाची […]

News

विक्रेत्यांमध्ये कालसुसंगत विपणन बदलांसाठी विद्यापीठ प्रतिबद्ध: कुलसचिव डॉ.नांदवडेकर

November 21, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य […]

News

इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये; कोल्हापूरच्या रीवा एफसी टीमची बाजी

November 21, 2019 0

कोल्हापूर :मुंबई येथे सुरू असलेले इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये कोल्हापुरची रीवा एफसी टीमनी पुणेची डेक्कन एफ सी चा ४-० ने पराभव केला. रीवा एफ सी कड़ून निहारिका पाटील १ गोल,अमिता देवी २ गोल,पूजा कपाटे १ […]

News

बिलिंग काउंन्टर नसणारे एकमेव मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

November 21, 2019 0

कोल्हापूर : खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद पुणेच्यावतीने गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्ष सत्यात उतरत असून पुणे सातारा रोडवर शिरवळ […]

Uncategorized

जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

November 20, 2019 0

जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, उत्साह येतो. नव्या दमाचे कथानक असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिव कदम दिग्दर्शित, महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ […]

News

महापालिकेच्या वतीने ई-वेस्ट संकलन केंद्रांची उभारणी

November 20, 2019 0

कोल्हापूर  : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ई-वेस्ट चे संकलन, वर्गीकरण करुन या कचऱ्याची विल्हेवाट लावणेकामी आरोग्य विभागामार्फत एकुण 12 ठिकाणी ई-वेस्ट संकलन केंद्र उभारणेत आलेली आहे. यामध्ये कपिलतीर्थ मार्केट, कळंबा फिल्टर हाऊस, क्रॉ. गोविंदराव […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेचे २०० भाग पूर्ण

November 20, 2019 0

स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते २०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला.या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका निलाटकर यांनी याप्रसंगी आपला आनंद व्यक्त केला, ‘मालिकेचे […]

News

शेकापक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

November 19, 2019 0

कोल्हापूर: शेतकरी कामगार पक्ष्याच्या वतीने आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. संतप्त आंदोलकांनी प्रवेश द्वाराचे कुलूप तोडून जिल्हाधिकारी कार्यालय घुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मंगळवारी माजी […]

News

नुतन महापौर सौ.सुरमंजीरी लाटकर यांचा कार्यालयीन प्रवेश

November 19, 2019 0

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन महापौर सौ.सुरमंजीरी राजेश लाटकर यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने […]

News

कोल्हापूरच्या महापौरपदी सूरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी संजय मोहिते

November 19, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍडव्होकेट सूरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते विराजमान झाले. सुरमंजिरी लाटकर या कोल्हापूर कोल्हापूरच्या 49 व्या महापौर असून संजय मोहिते हे 45 वे उपमहापौर आहेत. भाजपची ताराराणी […]

1 2 3 4 5 8
error: Content is protected !!