News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पंचगंगा घाटावर रांगोळीद्वारे श्रीराम मंदिराची प्रतिकृती

November 12, 2019 0

कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेसवक संघाच्या स्वयंसेवकांनी पंचगंगा घाटावर श्रीराम मंदिराची रांगोळीद्वारे प्रतिकृती रेखाटली होती. या वेळी चारही बाजूने दीप प्रज्वलीत करण्यात आले होते. रांगोळीवर ‘जय श्रीराम’ असे लिहिण्यात आले होते. अत्यंत […]

Uncategorized

आज किरणोत्सवाचा पाचवा दिवस

November 12, 2019 0

किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला .आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ […]

News

राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार

November 11, 2019 0

 राष्ट्रवादीला सत्तास्थापनेची राज्यपालांनी संधी दिली असून 24 तासाची मुदत मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार आजच राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे

News

शिवसेनेची सत्ता स्थापनेची इच्छा : आदित्य ठाकरे

November 11, 2019 0

स्पीड न्यूज नेटवर्क : शिवसेनेची सत्ता स्थापनेची ईच्छा असून राज्यपालांच्या कडे दोन दिवसांची मुदत मागितली असून ती नाकारली असली तरी अजूनही सत्तास्थापनेचा क्लेम गेलेला नाही तसेच इतर सोबतच्या पक्षांना सोबत घेऊन पुढील वाटचाल होणार आहे. […]

News

काँग्रेस सकारात्मक, सेनेचा सत्ता स्थापनेचा दावा : सूत्र

November 11, 2019 0

काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक असून अधिकृत घोषणा 4 नंतरच्या बैठकीतच होईल तसेच राष्ट्रवादीची यादी ही अंतिम तयार असून सेनेने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे

News

काँग्रेस व राष्ट्रवादी 4 ला पुन्हा बैठक

November 11, 2019 0

कॉंग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता परंतू ठोस निर्णय नाही पुन्हा 4 वाजता बैठक होईल. काँग्रेस सोनिया गांधीचा निर्णय 4 वाजता कळणार. तसेच राष्ट्रवादीची देखील 4 ला बैठक होणार आहे. 40 आमदारांचा सेनेला पाठिंबा असला तरी काँग्रेस […]

Uncategorized

 श्री अंबाबाई देवीचा किरोणोत्सव अविस्मरणीय

November 11, 2019 0

कोल्हापूर: किरणोत्सवच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे 05:42 मिनिटांनी श्री अंबाबाई मूर्तीच्या चरणांचा स्पर्श करत 05:44 पर्यंत कमरेपर्यंत पोहोचली तिथून 05:44 ते 05:47 मिनिटापर्यंत गळ्यापर्यंत पोहोचली 05:47 ते 5: 49 मिनिटापर्यंत ही किरणे चेहऱ्यावर गेली […]

Uncategorized

किरणोत्सव : पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चरणी

November 10, 2019 0

आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची किरणांचा जगदंबेच्या चरणास स्पर्श करुन कंबरेपर्यंत गेली व जगदंबेच्या डाव्या बाजूस लुप्त पावली.करवीर निवासनी आदिशक्ती अंबाबाई देवीचा किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे. ऐंशी फुट आत गाभाऱ्यात असलेल्या अंबाबाई – देवी च्यापर्यत […]

News

भाजपच्यावतीने राम मंदिर निकालाचे स्वागत

November 9, 2019 0

कोल्हापूर : गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणारा आयोध्या राम मंदिर जमीन मालकी चा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला. प्रगल्भ भारताने हा निकाल संयमाने स्वीकारला. देशभरात सर्वत्र या […]

1 4 5 6 7 8
error: Content is protected !!