Information

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपात पूजा

October 17, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे. प्रतिपदेच्या दिवशी श्री अंबाबाई चे कुंडलिनी स्वरूप […]

News

जलयुक्त शिवारमध्ये दहा हजार कोटींचा गैरव्यवहार: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

October 16, 2020 0

कोल्हापूर:भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत सरकारच्या दहा हजार कोटी निधीवर डल्ला मारल्याचे स्पष्ट निरीक्षण कॅगच्या  अहवालात नोंदविले आहे. या अभियानामुळे गावागावातील पाण्याची पातळी तर वाढलीच नाही. परंतु, भ्रष्टाचार मात्र जोरात झाला आहे,  असा आरोप […]

News

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे सणांसाठी प्रतिटन ५० रुपये : नवीद मुश्रीफ

October 15, 2020 0

कापशी: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने २०१९-२० या  हंगामांमध्ये गळीतास आलेल्या ऊसपिकास एफ.आर.पी. पोटी २८०० रुपये प्रतिटन अदा केले होते. ऊस उपलब्धतेसाठी व  तालुक्यातील इतर कारखान्यांच्या दराबाबत स्पर्धेसाठी २९००/- रु. प्रतिटन कारखाना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना देईल, […]

News

शारदीय नवरात्रौत्सवनिमित्ताने अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता

October 15, 2020 0

कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे. आज मंदिरातील गरुड मंडपात देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी […]

News

काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा कोल्हापूरात

October 14, 2020 0

कोल्हापूर : शेतकरी विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात सहा ठिकाणी भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅली मध्ये सहभागी शेतकऱ्यांशी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ह्या […]

News

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ईएसआयची सेवा दवाखाने मंजूर : खा.संजय मंडलिक

October 14, 2020 0

कोल्हापूर: औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयसीचे सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत व त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्याठिकाणी उपचार मिळावेत म्हणून चेंबर ऑफ कॅामर्स व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खासदार संजय मंडलिक यांचकडे केलेल्या मागणीनुसार चार औद्योगिक […]

Uncategorized

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार अभिज्ञा भावेची एण्ट्री

October 14, 2020 0

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. कार्तिक आणि […]

News

आमची मंदिरे त्वरित सुरु करा;भाजपाचा आंदोलनाद्वारे ईशारा

October 13, 2020 0

कोल्हापूर: आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी या ठिकाणी “मंदिरे उघडा” यासाठी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र झाले. “मंदिर बंद, उघडले बार…उद्धवा, धुंद तुझे सरकार”, […]

News

कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध

October 12, 2020 0

कोल्हापूर :देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर  उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री […]

News

महाराष्ट्रातील पहिल्या वैद्यकीय हेल्पलाइन सेंटरचे उद्घाटन

October 12, 2020 0

कागल:कोरोनातून मी पूर्णता बरा झालो आहे. तुम्हीही सुखरूप रहा, असा काळजीपूर्वक सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध आजारांच्या रुग्णांना फोनवरून दिला. कोरोणाच्या या माहामारीत कोरोणासह इतर आजारांपासून बचावासाठी घरीच रहा, गर्दी टाळा, मास्क वापरा व […]

1 14 15 16 17 18 71
error: Content is protected !!