News

केंद्राची स्वामित्व योजना मूळ महाराष्ट्र सरकारचीच :मंत्री हसन मुश्रीफ

October 12, 2020 0

कोल्हापूर: केंद्र सरकारने अलीकडेच सुरु केलेली स्वामित्व ही ग्रामीण भागातील डिजिटल मालमत्ता मालकी हक्काची योजना ही मूळ महाराष्ट्र सरकारची योजना असल्याचे प्रतिपादन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.या योजनेवर महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत काम केलेले असून […]

News

भाजपा मंगळपेठ मंडलाच्यावतीने टपाल दिन उत्साहात साजरा

October 9, 2020 0

कोल्हापूर: ९ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिनाचे औचीत्य साधून भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने मंगळवार पेठ पोस्टामधील कर्मचा-यांचा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचेहस्ते गुलाब पुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.सध्याच्या आधुनिक युगात पोस्टकार्ड लिहण्याची पद्धत कमी होताना […]

News

यंदा शारदीय नवरात्रौत्सव साधेपणानेच; देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव

October 9, 2020 0

कोल्हापूर: कोरोनाचा संसर्ग धोका अजूनही टाळलेला नाही. या पार्श्वभूमीवर यंदा श्री अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोना संसर्गामुळे […]

News

नविद मुश्रीफ यांच्या वाढदिनी कोरोना योद्धाचा सत्कार 

October 9, 2020 0

कागल:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार झाला. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस, नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, पत्रकार व आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना वाफेचे मशीन, सॅनिटायझर, मास्क […]

News

मंदिरे सुरु करण्याची भाजपची मागणी

October 9, 2020 0

कोल्हापूर: कोरोना विषाणूच्या प्रादृर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.  सध्या सर्वसामान्य नागरीकांच्या समोर व्यवसाय, नोकरी, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोक आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्यन करत आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

News

महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार;डॉ.कादंबरी बलकवडे यांनी स्विकारला

October 9, 2020 0

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त्‍ पदाचा कार्यभार डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांच्याकडे स्विकारला.नुतन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे या 2010 च्या आयएएस बॅचच्या असून त्यांनी 2010-15 या कालावधीत नागालॅण्ड येथे कार्यरत होत्या. 2015 – […]

Uncategorized

जंगलामध्‍ये हरवलेल्या कोयल व जिनूला अलाद्दिन शोधण्‍यात यशस्‍वी होईल?

October 8, 2020 0

भयावह मेहझबीनने (काजल जैन) दिलेल्‍या आव्‍हानांकडे घेऊन जाणारा मार्ग अधिक धोकादायक बनणार आहे. सोनी सबवरील काल्‍पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘मध्‍ये नुकतेच अलाद्दिन (सिद्धार्थ निगम),यास्‍मीन (आशी सिंग),शीफान (अमित रघुवंशी),कोयल (शिवानी बदोनी) आणि जिनू (राशुल टंडन) हे जादुई दिवा शोधण्‍याच्‍या थरारक प्रवासावर निघालेले पाहायला मिळाले. […]

Uncategorized

मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’च्‍या सेटवर भेटा मजेशीर मित्रांच्‍या गँगला

October 8, 2020 0

असे म्‍हणतात की ‘काही मैत्री सर्वात अनपेक्षित क्षणी होतात’, असेच काही ‘बालवीर रिटर्न्‍स’चा डायनॅमिक ग्रुप – देव जोशी, शोएब अली, अनाहिता भूषण व वंश सयानी यांच्‍या बाबतीत घडले आहे. ते शिंकाईचे पाण्‍याखालील अद्भुत विश्‍व घेऊन आलेल्‍या नवीन सीझनमध्‍ये त्‍यांच्‍या अद्वितीय […]

Uncategorized

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये कोण ठरणार सर्वोत्तम एस.एच.ओ?

October 8, 2020 0

आपल्‍या सर्वोत्तम अभिनयाने सर्वांची मने जिंकलेल्‍या सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मधील चार महिला पोलिस अधिकारी त्‍यांच्‍या अद्वितीय पोलिस कर्तव्‍यांसह प्रेक्षकांचे छान मनोरंजन करत आहेत. आपल्‍या अनोख्‍या पद्धतीने अनेक अवघड केसेसचे निराकरण केलेली करिष्‍मा सिंग (युक्‍ती कपूर) आता लाडकी […]

Uncategorized

स्टार प्रवाह वाहिनी महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकप्रिय वाहिनी

October 8, 2020 0

दर्जेदार मालिका आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या कथानकाच्या माध्यमातून स्टार प्रवाहने नुकत्याच चार नव्या मालिका सादर केल्या. या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. याचीच प्रचिती म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीने २९२ दशलक्ष इम्प्रेशन्स पटकावले […]

1 15 16 17 18 19 71
error: Content is protected !!