फेथ फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन सैनिक कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : फेथ फौंडेशन या एनजीओ मार्फत आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सैनिक या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रंकाळा पदपथ येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या […]