महाराष्ट्रात प्रथमच बटरफ्लाय प्रोस्थेसिस टेक्नीक वापरून साईश्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे: पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे डॉ. नीरज आडकर यांनी जिकेएस बटरफ्लाय तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रात प्रथमच गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. ग्लोबल नी सिस्टीम- बटरफ्लाय ही तीन भाग असलेली प्रणाली आहे. जी गुडघ्यामधील सर्व […]