उद्या ‘आप’चा महापालिकेवर पंचनामा मोर्चा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ येत्या 15 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. मागील निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली. निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी प्रत्यक्षात काय काम केले याचा पंचनामा होणे गरजेचे आहे.शहरातील खड्ड्यांनी नागरिक त्रासलेले आहेत. […]