‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित
संगीताची धून… फुलांची सजावट… एकदंरच सगळ्यांची लगबग… आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित […]