एनसीसीच्यावतीने शहरातील पुतळ्यांची स्वच्छता मोहिम २०० हून अधिक कॅडेटसह आयुक्तांचा सहभाग
कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदचौकासह शहराचे प्रवेशद्वार ताराराणी चौक ते व्हिनस कॉर्नर ,पापाची तिकटी आदी परिसरातील स्फूर्तीदायी विविध राष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांची शनिवारी व्यापक स्वच्छता मोहिम एनसीसीतर्फे राबविण्यात आली . यामध्ये महावीर कॉलेज, राजाराम कॉलेज महाराष्ट्र हायस्कूलसह […]