अत्यावश्यक सेवा सुरळीत; नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे : सतेज पाटील
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात जमावबंदी आदेश प्रशासनामार्फत लागू करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातच […]