Uncategorized

‘डार्लिंग’ बनून आली रितीका …

March 14, 2020 0

गतवर्षा प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या बॉक्सऑफिसवर यशस्वी झालेल्या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला एक गोड चेहरा दिला. या चेह-यानं एंट्रीलाच प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला आहे. ही अभिनेत्री आहे रितीका श्रोत्री. आपल्या पहिल्याच सिनेमात […]

Information

मंदिरा अगोदर ज्ञानमंदिर उभारणारे बाणाचीवाडीचे शेतमजूर

March 12, 2020 0

कोल्हापूर(डॉ.सुभाष देसाई ):भुदरगड,राधानगरी तालुक्यात राधानगरी जवळ गावात स्टँड पासून डाव्या बाजूला थोडं वळलं की तीन चार किलोमीटरवर एक वाडी वस्ती लागते फारतर दोन हजार लोकसंख्येचे गाव पण त्या गावात “गाव करील ते राव काय करील […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये महिला दिनानिमित्त महिला डॉक्टरांचा सत्कार

March 12, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जेडीजीपी असोसिएशनच्या सर्व महिला डॉक्टरांचा समाजासाठी घेत असलेल्या वैद्यकीय सेवेच्या व्रताचा गौरव या जागतिक महिला दिनाच्या […]

News

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 11, 2020 0

कोल्हापूर: जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर विषय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज ऊर्फ […]

Uncategorized

मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

March 11, 2020 0

मंगेश देसाई मराठी चित्रपटसृष्टीतले एक चतुरस्त्र अभिनेते आहेत. मंगेश देसाई नेहमीच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारे मंगेश लवकरच ‘झोलझाल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘प्रेम […]

Uncategorized

एम एक्स ओरिजिनल ‘समांतर’ वेबसेरीजचा ट्रेलर प्रदर्शित

March 11, 2020 0

मुबंई : आपल नशीब आपण घडवत असतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो मात्र, खरंच आपण आपलं नशीब जगतोय का? जे नशीब घेऊन आपण जन्माला आलो आहोत ते आपण जगत आहोत का? हा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून […]

Uncategorized

मराठीचा विनोदवीर होणार ‘डॉन’

March 11, 2020 0

मराठी मनोरंजनसृष्टीत विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखला जाणारा विनोदवीर म्हणजे सगळ्यांचाच लाडका कुशल बद्रिके. कुशल लवकरच युक्ती इंटरनेशनल यांच्या आगामी मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. विनोदी मालिकेच्या निमित्ताने कुशल […]

Uncategorized

उद्या उघडणार ‘किफ’ चा पडदा; विविध भाषिक चित्रपटांची मेजवानी

March 11, 2020 0

कोल्हापूर: महाराष्ट्र शासन पुरस्कृत व कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 12 ते 19 मार्च दरम्यान होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी 12 मार्च रोजी होणार आहे. […]

Uncategorized

कैलासगड स्वारी मंदिर येथे महाभिषेक व पालखी सोहळा

March 11, 2020 0

कैलासगड स्वारी मंदिर येथे आज महाभिषेक व पालखी सोहळा आज पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त व शिवभक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित […]

Uncategorized

महिला दिनानिमित्त जेएसटीआरसी च्यावतीने स्वसंरक्षण कार्यशाळा

March 9, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: जालनावाला क्रीडा प्रशिक्षण व संशोधन केंद्र (जेएसटीआरसी) च्यावतीने महिला व मुलींसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वसंरक्षण कार्यशाळेत सुमारे २० ते २५ महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!