No Picture
News

स्वत:चे अपयश लपवण्यासाठी चंद्रकांतदादांचा आधार घेऊ नका:भाजप

May 17, 2020 0

कोल्हापूर :  विविध संमारंभामध्ये विविध पातळीवर केवळ आणि केवळ चंद्रकांतदादांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचे राजकरण पुढे जात नाही अशा मुश्रीफ साहेबांनी अवघा महाराष्ट्र कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहे याचा काळ आणि वेळ ओळखून राजकीय टीका टिपण्णी बंद […]

News

कोव्हिड 19  ग्राहकांची सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट्य:वेंकटराम मामील्लापाले

May 16, 2020 0

  कोव्हिड 19  ग्राहकांची सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट्य- वेंकटराम मामील्लापाले कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योगधंदे कारखाने शोरूम बंद ठेवण्यात आले होते दरम्यान लॉक डाऊन हळूहळू उठत आहे. त्यामुळे रेनोचे देशांतर्गत […]

News

मूंबई पूण्यातील प्रवाशानां कोल्हापूरात येण्यासाठी परवाणगी देवू नका:पालकमंत्री

May 16, 2020 0

कोल्हापूर:मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला सोसेना झाला आहे. कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारं नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ […]

News

कोल्हापूर जिल्हा भाजप महानगरच्या उपाध्यक्षपदी सचीन तोडकर

May 16, 2020 0

कोल्हापूर:राज्याचे माजी मूख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय व कोल्हापूर जिल्हा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सचीनदादा तोङकर यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महानगर उपाध्यक्षपदी निवङ करण्यात आली . या निवङीचे पत्र जिल्हा महानगर अध्यक्ष राहूल चिकोङे […]

News

आमदार चंद्रकांत जाधव यांची देवदासींना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

May 15, 2020 0

कोल्हापूर : येथील देवदासींना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.लॉकडाउनच्या कालावधीत समाजातील सर्वच घटकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यातील एक घटक म्हणजे देवदासी. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमदार चंद्रकांत जाधव […]

News

फायनान्स कंपन्याकडून होणारी हप्ते वसुली तातडीने थांबवावी: माजी.आम.राजेश क्षीरसागर

May 15, 2020 0

कोल्हापूर : सध्यस्थितीत जगभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्याकरिता केंद्र शासनाने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले असल्याने, देशभरात संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक. व्यापारी अशा सर्वच वर्गाचे आर्थिक […]

Information

जिओने महाराष्ट्रातील 3 कोटी मोबाइल वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला

May 15, 2020 0

जिओने महाराष्ट्रातील 3 कोटी मोबाइल वापरकर्त्यांचा टप्पा  ओलांडला    पुन्हा एकदा रिलायन्स जिओने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला.. जानेवारी २०२० मध्ये ऑपरेटरने उर्वरित महाराष्ट्रात (मुंबई वगळता) 3 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली. 3 कोटींचा टप्पा गाठणारा महाराष्ट्र हे पहिले जिओ राज्य आहे. दूरसंचार नियामक, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) जाहीर केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२० च्या अखेरीस महाराष्ट्रात 7.75 लाख मोबाइल वापरकर्त्यांची वाढ झाली आहे.सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक 6.33 लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर बीएसएनएल 1.22 लाख आणि भारती एअरटेलच 1.15 लाख वापरकर्त्यांसह वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाने 1.26 लाख वापरकर्त्यांची नकारात्मक घट  नोंदविली आहे. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.95 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर जिओ 3.05 कोटी ग्राहक, भारती एअरटेल 1.6 कोटी आणि बीएसएनएल 72 लाख ग्राहक आहेत.डिसेंबर 2019 मध्ये असलेल्या 9.26 कोटी सबस्कायबर्स मध्ये सर्व ऑपरेटर्स मिळून 7.76 लाखाची भर पडली असून जानेवारीमध्ये स्बस्क्राइबर्स 9.33 कोटीवर पोहोचले आहेत.जानेवारी महिन्यात, केवळ जिओ आणि बीएसएनएलमध्ये डिसेंबर 2019 च्या तुलनेत 2% पेक्षा जास्त वाढ झाली आहे एअरटेलची वाढ 1% पेक्षा […]

News

राज्यात २ जूनला मान्सूनचे आगमन; हवामान खात्याचा अंदाज

May 15, 2020 0

कोल्हापूरः लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणमुक्‍त वातावरणावर मान्सून मेहरबान झाला असून, तो यंदा वेळेआधीच सक्रिय होणार आहे. मान्सून दरवर्षी 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो; मात्र यावर्षी 8 ते 10 जुलैदरम्यान देश व्यापेल, तर राज्यात 2 जूनपर्यंत […]

News

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह

May 14, 2020 0

कोल्हापूरःकोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज, गुरुवारी कोरोनाचे पुन्हा चार पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. यात एक २० वर्षीय तरुण आणि ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला ८ महिन्याची गर्भवती […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमार्फत परिचारिका दिन साजरा

May 14, 2020 0

कोल्हापूर: 12 मे जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सेवे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात […]

1 2 3 4 5 6 8
error: Content is protected !!