एलएफ चॅनेलवर सुरु होतोय नवा शो ‘मस्त महाराष्ट्र’
रत्नागिरी : प्रवास आणि खाद्यपदार्थांची रंजक, माहितीपूर्ण सफर घडवणारे, प्रत्येकाच्या आवडीचे टीव्ही चॅनेल एलएफ अर्थात ‘लिविंग फूड्स‘ वर ३ जुलै २०२० पासून नवा शो सुरु होतोय – ‘मस्त महाराष्ट्र‘. महाराष्ट्र राज्याची संपन्न संस्कृती, येथील लोक, विविध ठिकाणे, विपुल निसर्गसौंदर्य आणि रंजक, साहसी इतिहास यांची मनोरम्य आणि मनोरंजक […]