News

कोल्हापूर – सांगली जिल्ह्याच्या सीमा नोकरदार शेतकरी व्यावसायिक व मजुरांसाठी खुल्या कराव्यात;प्रा.डॉ.एन.डी.पाटील 

June 16, 2020 0

कोल्हापूर:रकोल्हापूर व सांगली जिल्हा सीमा बंद केल्यामुळे नोकरदार मजूर व शेतकरी यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आधीच लाॅक डाऊन मुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी व्यवसायिक नोकरदारांना कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली कडे जाण्यास प्रशासनाकडून मज्जाव […]

News

मोदी सरकारच्या प्रभावी एक वर्षपूर्तीबद्दल पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडून व्हर्च्युअल रॅली

June 16, 2020 0

कोल्हापूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाचा पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडवणारे […]

News

शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज न मिळाल्यास जिल्हा बँक कर्ज देणार

June 15, 2020 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण पीक कर्जाच्या तब्बल ८५ टक्केपेक्षा जास्त पीककर्ज ही एकटी केडीसीसी बँक देते. दरवर्षी ३२ कोटी रुपयांचा तोटा सहन करून बँक पीककर्ज पुरवठा करते. यापूर्वी बँकेने १८०० कोटी रुपये कर्ज दिलेले […]

News

विवाह सोहळ्यात वाद्यांना परवानगी : आ. चंद्रकांत जाधव

June 15, 2020 0

कोल्हापूर  : कोरोनामुळे छोटेखानी विवाह समारंभ झालेत. ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिलेली आहे. या ५० लोकांमध्ये वाजंत्रींचा समावेश केल्यास, विवाह सोहळ्यात वाद्ये वाजवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी […]

Information

जुलैपासून प्रत्यक्ष नियमानुसार शाळा सुरु होणार ; मुख्यमंत्री

June 15, 2020 0

लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार अशी चर्चा झाली होती. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील ऑगस्टचा मुहूर्त दिल्यानंतर […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नाभीक समाजाला धान्य वाटप

June 15, 2020 0

कागल :ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नाभिक समाजाला धान्य वाटप झाले. पुणे येथील नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. निता ढमाले यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गरजु लोकांना तसेच हातावरचे पोट असणाऱ्यांना धान्य दिले आहे. कागल […]

Uncategorized

महाराष्ट्रातील बदललेल्या सत्ताकारणावर जितेंद्र दीक्षित यांचे पुस्तक ‘35 डेज’

June 15, 2020 0

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर सत्ताकारण व राजकारण कसे बदलले, यावर आधारीत ‘35 डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फोरएव्हर’ हे नवे पुस्तक ‘एबीपी न्यूज’चे पश्चिम भारताचे संपादक जितेंद्र दीक्षित यांनी लिहिले आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 35 दिवसांमध्ये […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुळकुडच्या दूधगंगा नदीवरील पुलाचे लोकार्पण

June 14, 2020 0

कसबा सांगाव:सुळकुड ता. कागल येथील दूधगंगा नदीवरील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सरपंच सौ. जयश्री […]

Uncategorized

डॉ. दातार अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर

June 13, 2020 0

दुबई : दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २०२० साठीची ही […]

News

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

June 13, 2020 0

कोल्हापूर : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेबांचा येत्या १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवस साजरा न करण्याचे […]

1 2 3 4 5 8
error: Content is protected !!