मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकलेलं दिसतंय:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : अलीकडेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. नेमकी हीच गोष्ट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली दिसतेय, अशी शेरेबाजी ग्रामविकास मंत्री हसन […]