रंग माझा वेगळा मालिकेच्या कथानकात येणार नवा ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा १३ जुलैपासून ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तेही नव्या ट्विस्टसोबत. मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरु आहे. पण दीपा आणि दीपाची बहिण श्वेता यांच्या […]