News

उज्ज्वल भविष्यासाठी अभियांत्रिकी पदविकेला प्रवेशाची अजूनही संधी: प्राचार्य पट्टलवार

August 31, 2020 0

कोल्हापूर: अभियांत्रिकी पदविकेला उज्ज्वल भविष्य असून प्रवेशासाठी अजूनही संधी असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी आज दिली. शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्ह्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. त्यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत […]

News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खाशाबा जाधव यांना अभिवादन

August 29, 2020 0

कोल्हापूर:आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित,राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्यावतीने आयोजित ,भवानी मंडप येथील खाशाबा जाधव त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले ,खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते […]

News

शहरातील सर्व तालीम संस्था व तरुण मंडळे सॅनिटाइज करणार: जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे

August 29, 2020 0

कोल्हापूर: महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे, तालीम संस्था सॅनिटाइज करायचा उपक्रम सानेगुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. […]

Uncategorized

बाप्पा मोरया रे’ कलर्स मराठीवर! ३० ऑगस्ट संध्या ७ वा.

August 29, 2020 0

मुंबई : आधी वंदू तुझ मोरया ! चौदा विद्या,चौसष्ठ कलांचा अधिपती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या आपल्या गणपती बाप्पाचे आगमन यावर्षी देखील घरोघरी उत्साहात करण्यात आले … पण,परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं जाणवलं… विघ्नहर्त्याच्या आगमनाने बर्‍याच काळापासून […]

News

आंबेओहळ व नागणवाडीमध्ये येत्या पावसाळ्यात पाणी आडवणारच:मंत्री हसन मुश्रीफ

August 28, 2020 0

कोल्हापूर :कोणत्याही परिस्थितीत आंबेओहळ व नागणवाडी प्रकल्पात येत्या पावसाळ्यात पाणी अडविणारच असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या दोन्ही प्रकल्पांची कामे पावसाळ्यानंतर ऑक्‍टोबरपासून सुरू होऊन उन्हाळ्यात घळभरणी पूर्ण होईल असेही श्री. मुश्रीफ […]

Uncategorized

अपघातविरहीत वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम

August 28, 2020 0

कोल्हापूर: गेल्या काही वर्षांपासून शेतीमधील यांत्रिकीकरणाने गती घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती उद्योगाचे चित्र बदलून गेले आहे. शेतकरी बांधवांच्या दारात बैलजोडीइतकीच ट्रॅक्टर -ट्रेलरची जोडीही दिसत आहे. मात्र, यात ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम नसल्याने अपघातांचे प्रमाणही […]

Information

देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन

August 26, 2020 0

पुणे (प्रतिनिधी) : देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक चण्यांच्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यादरम्यान एक आश्चर्यकारक स्पर्धा निर्माण झाली असून काबुली चणे उत्पादन आणि वापराच्या संदर्भात मध्यवर्ती स्थान पटकावतील तसेच […]

Uncategorized

सुंदरा मनामध्ये भरली’ कलर्स मराठीवर ! ३१ ऑगस्टपासून

August 26, 2020 0

नजरेमध्ये जे भरतं त्यालाच काही लोक सौंदर्य मानतात. जोडीदाराच्या बाबतीत त्यांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. प्रत्येकच तरुणाला हवी आहे ती सुंदर, झिरो फिगर, शेलाट्या बांध्याची साथीदार… बाह्यरुपावर माणूस हुरळून जातो हा तर मनुष्य स्वभावचं… ” ठेंगणी”,”सावळी, “थोडी […]

Uncategorized

टोयोटा किर्लोस्करची भारतात नवीन मोबिलिटी सर्विस लाँच 

August 26, 2020 0

कोल्हापूर:-टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आज टोयोटा मोबिलिटी सर्विस(टीएमएस) या त्यांच्या नवीन उपक्रमाच्या  माध्यमातून भारतात त्यांचा नवीन कार लिजिंग आणि सबक्रिप्शन प्रोग्राम लाँच करण्याची घोषणा केली आहे, जे टीकेएमच्या भविष्यातील गतिशीलतेच्या पुढाकारांचे नेतृत्व करेल. सुरूवातीस,टोयोटाची मोबिलिटी सर्विस […]

News

ऑनलाइन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार: मंत्री हसन मुश्रीफ 

August 26, 2020 0

कोल्हापूर:अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड मयुरेश पाटील यांनी तयार केलेले व सध्या कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले “ऑनलाईन शाळा” हे सॉफ्टवेअर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. […]

1 2 3 6
error: Content is protected !!