News

कोल्हापूरला कोविड सेंटर साठी 60 कोटी रुपये मंजूर

September 8, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूरला कोविड सेंटर साठी 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी प्रशासनाला सूचना करत असतानाच खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शब्द दिला होता की निधी मिळवण्यासाठी जो काही पाठपुरावा […]

News

कोल्हापुरात ११ ते १६ लॉकडाऊन

September 8, 2020 0

कोल्हापूर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोल्हापूर शहरात पुन्हा ११ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या काळात लॉकडाऊन करण्यात आला आहे. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये कापड व्यापारीकसह अन्य […]

News

आम. ऋतुराज पाटील यांच्याकडून सर्पमित्रांना साहित्य प्रदान

September 7, 2020 0

कोल्हापूर:आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथे सुरू केलेल्या ‘बावडा रेस्क्यू फोर्स’ मधील सर्पमित्रांशी आज हॉस्पिटलमधून झूम मीटिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा साप असेल तर तो पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे […]

News

आम आदमी’च्या वतीने ऑक्सिजन मित्र उपक्रम

September 7, 2020 0

कोल्हापूर:आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार ‘आप’च्या वतीने देशभरात ऑक्सिजन मित्र उपक्रम सुरू करण्यात आला. कोरोना बाधिताना कोणतेही लक्षण जाणवत नाही, पण अश्या वेळेला शरीरातील ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणे गरजेचे […]

Uncategorized

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याची गरज: वेबिनार मध्ये विविध तज्ञांचे  मत

September 7, 2020 0

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच गणिताविषयी आवड निर्माण करण्याची गरज असून पुस्तकी अभ्यासाशिवाय कथा किंवा इतर माध्यमातून देखील प्रयत्न केले पाहिजे.यामुळेच त्यांच्यामध्ये गणिताबाबत असलेेली भीती दूर करून एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित होऊ शकतो,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले. […]

News

अँनिमल प्लॅनेटन नव्या पद्धतीची दुसरी शॉप शाहूपुरी बेकर गल्ली येथे सुरू

September 7, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षण जरी जास्त असले तरी कोणाला कशातही आवड असू शकते अशीच आवड सानेगुरुजी वसाहत येथील दिलावर जमादार यांच्या आटोमोबाईल इंजिनियर असलेला परवेज जमादार व शिक्षक असलेला सोहेल जमादार या दोन मुलांना अँनिमल […]

No Picture
News

सारस्वत बँकेतर्फे  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांचे योगदान

September 5, 2020 0

देशाच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेतर्फे महाराष्ट्रातील कोविड-१९विषाणूच्या प्रदुर्भावाने ग्रस्त असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीकरिता तसेच या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी  ‘मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी’ स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.कोविड-१९या […]

News

शिवसेनेच्या रणरागिणींचे “जोडे मारो” आंदोलन

September 5, 2020 0

कोल्हापूर  : मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात महाराष्ट्रभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूरच्या शिवसेनेच्या रणरागिणीही आज कंगना राणावत चा निषेध करण्यात रस्त्यावर उतरल्या. अंमली पदार्थाच्या सेवनाची कबुली देणाऱ्या कंगना राणावत विरोधात […]

News

वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा

September 5, 2020 0

कोल्हापूर : वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालकत्व निभावत असताना त्यांचे मित्रही बना. मुलांना तुमच्यासमोर मन मोकळे करण्याची संधी देऊन त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन बालरोग तज्ञांच्या वेब सेमिनारमध्ये करण्यात आले. वयात येणार्‍या मुला-मुलींच्याबद्दल भागिरथी महिला संस्थेच्या […]

News

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळावे ;समरजीतसिंह घाटगे यांची मागणी

September 5, 2020 0

मुंबई:समरजीतसिंह घाटगे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वाढीव वीज बिलाबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा. तसेच शेतकरी व […]

1 3 4 5 6
error: Content is protected !!